lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुरुची आडारकर

सुरुची आडारकर, मराठी बातम्या

Suruchi adarkar, Latest Marathi News

'का रे दुरावा' या मालिकेमुळे सुरुची अडारकर हे नाव घराघरात पोहोचले. झी युवा वाहिनीवरील अंजली आणि त्यानंतर 'एक घर मंतरलेलं'मध्ये ती दिसली होती. एक घर मंतरलेलेमध्ये तिने गार्गी महाजनची भूमिका साकारली होती.
Read More
"मी कधीच विचार केला नव्हता की...", सुरुची अडारकरसाठी पती पियुषची पोस्ट - Marathi News | piyush ranade shared special post for suruchi adarkar on her birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी कधीच विचार केला नव्हता की...", सुरुची अडारकरसाठी पती पियुषची पोस्ट

आज सुरुचीचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त पती आणि अभिनेता पियुष रानडेने खास पोस्ट लिहिली आहे. ...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मधून सुरूची अडारकरची एक्झिट, शेअर केली पोस्ट - Marathi News | Suruchi Adarkar's exit from 'Saatvya Mulichi Satavi Mulagi', shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सातव्या मुलीची सातवी मुलगी'मधून सुरूची अडारकरची एक्झिट, शेअर केली पोस्ट

Suruchi Adarkar : अस्तिकाचा अंत झाल्यामुळे आता 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतून अभिनेत्री सुरूची अडारकरची एक्झिट झाली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. ...

सेलिब्रेटींची मकरसंक्रांती, कोणाचा लग्नानंतरचा पहिला सण, तर कोणाचा नवीन घरात पहिला सण - Marathi News | Makar Sankranti of celebrities, some's first festival after marriage, some's first festival in their new home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेलिब्रेटींची मकरसंक्रांती, कोणाचा लग्नानंतरचा पहिला सण, तर कोणाचा नवीन घरात पहिला सण

Celebrity Makarsankranti : वर्षाचा पहिला सण 'मकरसंक्रांत' जवळ आला आहे. सण म्हटलं की त्याच्या आठवणी आणि त्याला साजरा करण्याचा उत्साह सगळ्यांमध्ये असतो आणि कलाकार काही वेगळे नाही. झी मराठीच्या कलाकारांनी मकरसंक्रांत निमित्ताने त्यांच्या भावना व्यक्त के ...

पियुषसोबत लग्न केल्यानंतर बदललेल्या आयुष्याबाबत सुरुची अडारकरचा खुलासा, म्हणते - "आता मला सगळ्या..." - Marathi News | Suruchi Adarkar opens up about her changed life after marrying Piyush, says - "Now I have everything..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पियुषसोबत लग्न केल्यानंतर बदललेल्या आयुष्याबाबत सुरुची अडारकरचा खुलासा, म्हणते - "आता मला सगळ्या..."

Suruchi Adarkar And Piyush Ranade : सुरुची अडारकर आणि पियुष रानडे यांनी ७ डिसेंबर रोजी गुपचूप लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ...

एकता कपूरची सिरियल! सुरुचीचा नागीण अवतार आणि VFX मुळे 'सातव्या मुलीची...' मालिका ट्रोल - Marathi News | satyava mulichi satvi mulgi marathi serial troll for suruchi adarar nagin look and vfx netizens compared with ekta kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकता कपूरची सिरियल! सुरुचीचा नागीण अवतार आणि VFX मुळे 'सातव्या मुलीची...' मालिका ट्रोल

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. व्हिडिओवर कमेंट करत प्रेक्षकांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.  ...

सुरुचीचा 'नागिन' लूक पाहून काय होती पियुषची प्रतिक्रिया; म्हणाली, 'तो माझ्यासाठी...' - Marathi News | marathi actress Suruchi Adarkar naagin look in marathi serial what was piyush ranade s reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरुचीचा 'नागिन' लूक पाहून काय होती पियुषची प्रतिक्रिया; म्हणाली, 'तो माझ्यासाठी...'

सुरुची अडारकर लग्नानंतर लगेच मालिकेत झळकत आहे. ...

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, होणार सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा - Marathi News | In an exciting twist to the series 'Saatvya Mulichi Satvi Mulagi', the biggest secret will be revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, होणार सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा

Satvya Mulichi Satvi Mulgi : सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत ६ जानेवारीला सर्वात मोठ्या रहस्याचा खुलासा होणार आहे. ...

लग्नानंतर सुरुची अडारकरचा वर्क मोड ऑन; नव्या मालिकेतील फर्स्ट लूक व्हायरल - Marathi News | After marriage Suruchi Adarkar's work mode on The first look of the new serialis viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर सुरुची अडारकरचा वर्क मोड ऑन; नव्या मालिकेतील फर्स्ट लूक व्हायरल

Suruchi adarkar: झी मराठीवरील एका गाजलेल्या मालिकेत ती झळकणार आहे. ...