लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Video: ... तेव्हा जितेंद्र आव्हाड प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले, भुजबळांनी सांगितलं काय घडलं - Marathi News | Video:... Then Jitendra Awad broke down on Praful Patel, Chhagan Bhujbal told what happened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: ... तेव्हा जितेंद्र आव्हाड प्रफुल्ल पटेलांवर तुटून पडले, भुजबळांनी सांगितलं काय घडलं

आता पुन्हा एकदा भुजबळांनी जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितला आहे.  ...

Rupali Chakankar : "काही गोष्टी फोटोत कैद झाल्यानंतर जगासमोर येतात, अनुभवाचे बोल"; रुपाली चाकणकरांचा टोला - Marathi News | NCP Rupali Chakankar Shared Supriya Sule and rahul gandhi Photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काही गोष्टी फोटोत कैद झाल्यानंतर जगासमोर येतात, अनुभवाचे बोल"; रुपाली चाकणकरांचा टोला

NCP Rupali Chakankar And Supriya Sule : रुपाली चाकणकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो रिट्वीट केला आहे. ...

"भाग गए रणछोड़ सभी, देख अभी तक खड़ा हूँ मैं" सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | surpriya sule social media post sharad pawar ajit pawar pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"भाग गए रणछोड़ सभी, देख अभी तक खड़ा हूँ मैं" सुप्रिया सुळेंची पोस्ट चर्चेत

सोशल मिडीयावर सुळे या कायम सक्रिय असतात... ...

झंझावाती दौरा, शरद पवार पुन्हा पावसात भिजले, सुप्रिया सुळेंची पोस्ट व्हायरल, वातावरण बदलणार?  - Marathi News | Sharad Pawar got wet in the rain again, Supriya Sule's post goes viral, will the atmosphere change? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झंझावाती दौरा, पवार पुन्हा पावसात भिजले, सुप्रिया सुळेंची पोस्ट व्हायरल, वातावरण बदलणार? 

Sharad Pawar: शरद पवार पुन्हा एकदा पावसात भिजले असून, सुप्रिया सुळे यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, आता पुन्हा एकदा राज्यातील वातावरण बदलणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. ...

बाकी कुणाबद्दलही बोला; बापाचा नाद करायचा नाही...; सुप्रिया सुळे यांचा इशारा - Marathi News | Talk about anyone else; I don't want to cry for my father...; Warning by MP Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाकी कुणाबद्दलही बोला; बापाचा नाद करायचा नाही...; सुप्रिया सुळे यांचा इशारा

‘श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी.’ ...

NCP चे १० नेते, एकमेकांवर वार-प्रतिवार...; एकाच क्लिकवर वाचा कोण काय म्हणाले? - Marathi News | NCP Sharad Pawar vs Ajit Pawar, Read 10 leaders one click Who Said What? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP चे १० नेते, एकमेकांवर वार-प्रतिवार...; एकाच क्लिकवर वाचा कोण काय म्हणाले?

Supriya Sule : शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंचं रोखठोक उत्तर, म्हणाल्या... - Marathi News | NCP Supriya Sule Slams Ajit Pawar Over Sharad Pawar Age | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंचं रोखठोक उत्तर, म्हणाल्या...

NCP Supriya Sule Slams Ajit Pawar : अजित पवारांना आता सुप्रिया सुळेंनी रोखठोक उत्तर दिलं आहे. ...

सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा! अरे मी देखील तयार होतो; अजित पवारांनी वयाचे कार्ड खेळलेच - Marathi News | Make Supriya Sule the National President! I was ready too; Ajit Pawar played the age card on NCP Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंना राष्ट्रीय अध्यक्ष करा! अरे मी देखील तयार होतो; अजित पवारांनी वयाचे कार्ड खेळलेच

Ajit Pawar vs Sharad Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शरद पवारांचे वाभाडे काढले आहेत. आपली बाजू मांडताना अजित पवारांनी एक गोष्ट सोडली नाहीय. ...