लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
विचारांची हत्या ,मुस्कटदाबी सुरू - सुप्रिया सुळे - Marathi News |  Ideas kill, slap start up - Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विचारांची हत्या ,मुस्कटदाबी सुरू - सुप्रिया सुळे

विचारांची हत्या होते आहे. मुस्कटदाबी सुरू आहे. मोकळेपणाने जगता येतेय का, मोकळा श्वास घेता येईल का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. सुधारणांना शांततेने विरोध करा. चर्चा होऊ द्या; पण आता संवादच खुंटतो आहे, अशी भीती खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली. ...

'जनविरोधी सरकार उलथून टाकण्याची शक्ती दे', तुळजाभवानीला साकडे घालत राष्ट्रवादीचा तुळजापुरातून हल्लाबोल सुरू - Marathi News | osmanabad NCP halla bol aandolan | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'जनविरोधी सरकार उलथून टाकण्याची शक्ती दे', तुळजाभवानीला साकडे घालत राष्ट्रवादीचा तुळजापुरातून हल्लाबोल सुरू

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जागरण-गोंधळ घालून सरकारविरोधातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात केली आहे.  ...

2 जी स्पेक्ट्रम घोटाळा : कनिमोळींच्या सुटकेमुळे आनंद, न्याय मिळाला - सुप्रिया सुळेंनी ट्विटवर व्यक्त केली भावना - Marathi News | 2G Spectrum scam : Supriya Sule's tweet on kanimozhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2 जी स्पेक्ट्रम घोटाळा : कनिमोळींच्या सुटकेमुळे आनंद, न्याय मिळाला - सुप्रिया सुळेंनी ट्विटवर व्यक्त केली भावना

1 लाख 76 हजार कोटी रुपयांच्या 2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणातील माजी दूरसंचार मंत्री ए. राजा व कनिमोळी यांच्यासहीत सर्वा आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. ...

नागपुरात पोलिसांनी केलेल्या झटापटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे जखमी - Marathi News | MP Supriya Sule sustained injuries in police scuffling | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पोलिसांनी केलेल्या झटापटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे जखमी

रास्ता रोको आंदोलनादरम्यान पोलिसांनी अटक करताना केलेल्या झटापटीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या हाताला लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत. ...

विदर्भातील शेतकऱ्यांचा सरकारच्या पंचनाम्यावर विश्वास नाही, पवनारमध्ये शेतक-यानं कापसावर धनंजय मुंडेंनाच फिरवायला लावला ट्रॅक्टर - Marathi News | NCP protest against BJP government at vardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विदर्भातील शेतकऱ्यांचा सरकारच्या पंचनाम्यावर विश्वास नाही, पवनारमध्ये शेतक-यानं कापसावर धनंजय मुंडेंनाच फिरवायला लावला ट्रॅक्टर

विदर्भातील शेतकऱ्यांचा सरकारच्या पंचनाम्यावर विश्वास राहिला नाहीय, असे सांगत पवनारमध्ये एका शेतकऱ्याने सरकारच्या निषेधासाठी चक्क विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनाच आपल्या कापूस बोंड आळीग्रस्त पिकावर ट्रॅक्टर फिरवायला लावला.  ...

भाजपा सरकार खोटारडे - सुप्रिया सुळे - Marathi News | BJP Government Khotarde - Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा सरकार खोटारडे - सुप्रिया सुळे

प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे अभिवचन देणारे भाजपा-सेनेचे हे सरकार खोटारडे आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ...

भाजप सरकार खोटारडे - Marathi News | BJP government falsehood | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भाजप सरकार खोटारडे

प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे अभिवचन देणारे भाजपा-सेनेचे हे सरकार खोटारडे आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. ...

हल्लाबोल पदयात्रा मतदानासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी- सुप्रिया सुळे - Marathi News | Attacking padyatra not just for voting, but for common justice- Supriya Sule | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हल्लाबोल पदयात्रा मतदानासाठी नव्हे तर सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी- सुप्रिया सुळे

वर्धा - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही हल्लाबोल पदयात्रा मतदानासाठी नाही तर राज्यातील सर्वसामान्यांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध असून तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी वर्धा ...