Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी अखेर आज पार पडला आणि राज्याला १८ मंत्री मिळाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत आज भाजपाच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...
शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पण बारामतीत प्रत्यक्षात वस्तूस्थिती तशी नाही. बारामती लोकसभा मतदारसंघातील ७५ टक्के भाग विकासापासून वंचित आहे असं जानकरांनी म्हटलं. ...
Sanjay Shirsat : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही सध्याचं शिंदे-फडणवीस सरकार हे हम बने तुम बने एक दुजे के लिए, असं आहे अशी टीका केली होती. त्याला आता शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...