लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

१२ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर ‘पोक्सो’ आरोपीची फाशी रद्द! सुप्रीम कोर्टाने केली ठाण्यातील वॉचमनची निर्दोष मुक्तता - Marathi News | After spending 12 years in prison, the hanging of the 'POCSO' accused is cancelled! Supreme Court acquits the watchman from Thane | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर ‘पोक्सो’ आरोपीची फाशी रद्द! सुप्रीम कोर्टाने केली ठाण्यातील वॉचमनची निर्दोष मुक्तता

 सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने त्याला पूर्णपणे निर्दोषमुक्त करत त्याची फाशीची शिक्षा रद्द केली. ...

'मंत्री शाहमुळे देश लज्जित', सुप्रीम काेर्टाचा दणका; मगरीच्या अश्रूंशी तुलना करीत नाकारली माफी - Marathi News | 'The country is ashamed of Minister Shah', Supreme Court slams; Rejects apology, comparing it to crocodile tears | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मंत्री शाहमुळे देश लज्जित', सुप्रीम काेर्टाचा दणका; मगरीच्या अश्रूंशी तुलना करीत नाकारली माफी

शाह यांच्याविरोधात चौकशीसाठी तीन सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे व या पथकात राज्याबाहेरील अधिकारी नेमण्याचे आदेश न्यायालयाने मध्य प्रदेशच्या पोलिस महासंचालकांना सोमवारी दिले. ...

टेलिकॉम कंपन्यांना कोर्टाचा दणका, थकबाकी माफीची याचिका फेटाळली - Marathi News | Court hits telecom companies, rejects petition for waiver of dues | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेलिकॉम कंपन्यांना कोर्टाचा दणका, थकबाकी माफीची याचिका फेटाळली

वोडाफोन-आयडिया, एअरटेल आणि टाटा टेलीसर्व्हिसेस यांना दिलासा नाहीच... ...

भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत - Marathi News | India is not a Dharamshala where anyone can come and settle, Supreme Court's strong opinion on asylum petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत

‘आपला देश १४० कोटी लोकसंख्येशी झुंजतो आहे. आम्ही सर्व देशांतील लोकांना पोटात घेऊ शकत नाही. भारत धर्मशाळा नाही की, कुणीही यावे व येथे स्थायिक व्हावे,’ असे न्या. दत्ता म्हणाले.  ...

'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया - Marathi News | 'I too have fallen victim to this', the Vice President's suggestive response to the Chief Justice protocol case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया

सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचे पालन न केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. ...

सरन्यायाधीश गवई आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? नाना पटोलेंचा खोचक सवाल - Marathi News | Was that insult of CJI Bhushan Gavai intentional as he is Ambedkar follower said Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरन्यायाधीश आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? नाना पटोलेंचा खोचक सवाल

Nana Patole on CJI Bhushan Gawai Mumbai Visit: "सरन्यायाधीशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार?" ...

"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी - Marathi News | India is not a 'dharamshala' that can host refugees from across the globe. " - Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

या नागरिकाला २०१५ साली लिबरेशन टाइगर्स ऑफ तामिळ ईलमशी जोडल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. ...

एअरटेल अन् व्होडाफोन आयडियाला 'सर्वोच्च' धक्का, AGR मधून दिलासा नाहीच - Marathi News | Airtel and Vodafone Idea suffer 'biggest' blow, no relief from AGR | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअरटेल अन् व्होडाफोन आयडियाला 'सर्वोच्च' धक्का, AGR मधून दिलासा नाहीच

सुप्रीम कोर्टाने भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाच्या याचिका फेटाळून लावल्या. ...