लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

ओबीसी आरक्षणासह निवडणुका! सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला - Marathi News | elections with obc reservation supreme court accepted the banthia commission report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसी आरक्षणासह निवडणुका! सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला

न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले.  ...

Sharad Pawar: मंडल आयोगाचा दाखला, शरद पवारांनी OBC आरक्षणाचं श्रेय 'यांना' दिलं - Marathi News | Mandal commission certificate, Sharad Pawar gave credit for OBC reservation to ncp and mahavikas aghadi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडल आयोगाचा दाखला, शरद पवारांनी OBC आरक्षणाचं श्रेय 'यांना' दिलं

सर्वोच्च न्यायालयाने बांठिया आयोगाच्या अहवालातील शिफारशी स्वीकारून ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास आज मान्यता दिली. ...

"...पण, न्यायालयाने ओबीसींच्या बाजूने निकाल दिला", ओबीसी आरक्षणावर आव्हाडांची प्रतिक्रिया  - Marathi News | Jitendra Awhad first reaction on obc reservation after get supreme court judgments | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...पण, न्यायालयाने ओबीसींच्या बाजूने निकाल दिला", ओबीसी आरक्षणावर आव्हाडांची प्रतिक्रिया 

Jitendra Awhad : ओबीसी आरक्षणाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Obc Reservation: ... तर राजकारण सोडेन, फडणवीसांनी जून 2021 ची घोषणा खरी करून दाखवली - Marathi News | Obc Reservation: "... then I will leave politics, Devendra Fadnavis proved this declaration to be true", Says jaykumar rawal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर राजकारण सोडेन, फडणवीसांनी जून 2021 ची घोषणा खरी करून दाखवली

राज्यात सत्तेत आल्यानंतर चार महिन्याच्या आत ओबीसी समाजाला आरक्षण नाही मिळवून दिले तर राजकारण सोडेल ...

"महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला!", ओबीसी आरक्षणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | OBC Reservation : devendra fadnavis first reaction on afte get obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला!", ओबीसी आरक्षणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

devendra fadnavis : सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी राजकीय आरक्षणाचा महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला असल्याचे सांगत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Rohit Pawar: "OBC आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मविआ सरकारचा विजय" - Marathi News | Rohit Pawar: "Supreme Court verdict on OBC reservation is victory for Mavia government", Says rohit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''OBC आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मविआ सरकारचा विजय''

आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहित मविआ सरकारचा हा विजय असल्याचे म्हटले आहे. ...

Eknath Shinde Vs Shiv Sena: "कोर्टाचा निर्णय समाधानकारक", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची SCच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Eknath Shinde Vs Shiv Sena in Supreme Court | "Supreme Court's decision is satisfactory", Chief Minister Eknath Shinde's first reaction to SC's decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कोर्टाचा निर्णय समाधानकारक'', एकनाथ शिंदे यांची SCच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde Vs Shiv Sena: 'आम्ही कायदेशीररित्या काम केले, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार.'' ...

OBC Reservation BREAKING: ओबीसींना राजकीय आरक्षण मिळालं, बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे कोर्टाचे आदेश - Marathi News | obc reservation supreme court accepts banthia report get 27 percent reservation in election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...