लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

'लोकशाहीवर लाेकांचा विश्वास टिकावा म्हणून निष्पक्ष वातावरणात निवडणुका होणे आवश्यक' - Marathi News | Elections must be held in a fair environment to maintain the faith of people in democracy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकशाहीवर लाेकांचा विश्वास टिकावा म्हणून निष्पक्ष वातावरणात निवडणुका होणे आवश्यक'

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नमूद केले की, मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हा संविधानाच्या मूलभूत संरचनेचा एक भाग असल्याचे आम्हीसातत्याने सांगितले. ...

...तेव्हा मोदींनी केला होता मला फोन, दिला होता असा सल्ला, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उघड केलं गुपित    - Marathi News | ...then Prime Minister Narendra Modi called me, Chief Justice D. Y, Chandrachud mentioned the incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तेव्हा मोदींनी केला होता मला फोन, दिला होता असा सल्ला, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उघड केलं गुपित   

D. Y, Chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून दिलेल्या सल्ल्याची आठवण सांगितली आहे. ...

लग्न केले म्हणून महिलांना नोकरीवरून काढता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय - Marathi News | Women cannot be fired for getting married Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्न केले म्हणून महिलांना नोकरीवरून काढता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

लष्करातील नर्स सेलिना जॉन यांना लग्न झाल्यामुळे लष्करी नर्सिंग सेवेतून काढून टाकण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने सेलिना यांच्या बडतर्फीला ‘लिंगभेद आणि असमानतेचे मोठे प्रकरण’ म्हटले आहे. ...

प्रसिद्ध विधिज्ञ फली एस. नरिमन यांचं निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Famous lawyer Fali S. Nariman passed away, breathed his last at the age of 95 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसिद्ध विधिज्ञ फली एस. नरिमन यांचं निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Fali S. Nariman Passed Away : देशातील प्रख्यात कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील फली. एस. नरिमन यांचं आज दिल्लीमध्ये निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते.  ...

राज्यातील सर्व ६ उमेदवार राज्यसभेवर, बिनविरोध निवड; सोनिया गांधी, जे.पी. नड्डा, अश्विनी वैष्णव विजयी - Marathi News | All 6 candidates from the state to the Rajya Sabha elected unopposed Sonia Gandhi, J.P. Nadda, Ashwini Vaishnav won | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यातील सर्व ६ उमेदवार राज्यसभेवर, बिनविरोध निवड; सोनिया गांधी, जे.पी. नड्डा, अश्विनी वैष्णव विजयी

मंगळवारी ही घोषणा झाली.  ...

राज्यात आता ७२ टक्के आरक्षण; जातीऐवजी वर्गाला लाभ देण्याची सरकारची भूमिका - Marathi News | 72 percent reservation in the state now; Role of government to benefit class instead of caste | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात आता ७२ टक्के आरक्षण; जातीऐवजी वर्गाला लाभ देण्याची सरकारची भूमिका

मराठा समाजाला आता इडब्ल्यूएस आरक्षण नाही ...

"लोकशाहीची हत्या करण्याच्या भाजपच्या कटात मसीह केवळ 'मोहरा', मागे मोदींचा चेहरा"; राहुल गांधींचा निशाणा - Marathi News | rahul gandhi mallikarjun kharge reactions over supreme court ballot papers verdict about chandigarh mayor polls | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकशाहीची हत्या करण्याच्या भाजपच्या कटात मसीह केवळ 'मोहरा', मागे मोदींचा चेहरा"; राहुल गांधींचा निशाणा

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

सुप्रीम कोर्टाचा दणका: आप उमेदवाराची महापौर म्हणून घोषणा, निवडणूक अधिकाऱ्यावर खटला चालणार - Marathi News | Supreme Court decision on Chandigarh Mayor Elections AAP candidate declared as Mayor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुप्रीम कोर्टाचा दणका: आप उमेदवाराची महापौर म्हणून घोषणा, निवडणूक अधिकाऱ्यावर खटला चालणार

महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाल्यानंतर आपच्या उमेदवाराने कोर्टात धाव घेतली होती. ...