लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

"स्वातंत्र्याला हलक्यात घेऊ नका, शेजारच्या देशाकडे बघा"; बांगलादेशबाबत सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे विधान - Marathi News | Bangladesh reminded us of the true importance of independence says CJI DY Chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्वातंत्र्याला हलक्यात घेऊ नका, शेजारच्या देशाकडे बघा"; बांगलादेशबाबत सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे विधान

बांगलादेशात हिंसाचारानंतर झालेल्या सत्तातरावरुन र्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

SRA साठी स्वतंत्र खंडपीठाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; उद्यापासून उच्च न्यायालयात सुनावणी - Marathi News | Supreme Court orders separate Bench for SRA Scheme in Maharashtra High Court hearing from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :SRA साठी स्वतंत्र खंडपीठाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; उद्यापासून उच्च न्यायालयात सुनावणी

अनेक एसआरए प्रकल्प एक-दोन दशकांपासून रखडलेले ...

... अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवणार; सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला इशारा, काय घडले? - Marathi News | ... Otherwise we will stop the ladaki Bahin yojana; Supreme Court warns Eknath Shinde government in Pune land Grab case compensation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... अन्यथा लाडकी बहीण योजना थांबवणार; सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे सरकारला इशारा, काय घडले?

आज दुपारी २ वाजेपर्यंतचा वेळ सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. राज्य सरकारने तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवणार असल्याचा इशारा न्यायालयाने दिल्याने खळबळ उडाली आहे.  ...

बाबा रामदेव यांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने मानहानीचा खटला केला बंद... - Marathi News | Baba Ramdev vs Supreme Court Big relief for Baba Ramdev; Supreme Court closed the defamation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने मानहानीचा खटला केला बंद...

पतंजलीविरोधतील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातप्रकरणात बाबा रामदेव यांना मोठा मिळाला आहे. ...

विद्यार्थिनींनी काय परिधान करावे, याचे नियम कॉलेजांनी लादू नये - सर्वोच्च न्यायालय   - Marathi News | Colleges should not impose rules on what female students should wear says Supreme Court   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थिनींनी काय परिधान करावे, याचे नियम कॉलेजांनी लादू नये - सर्वोच्च न्यायालय  

मुंबईतील चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीला नोटीस, १८ नोव्हेंबरपर्यंत मागितले उत्तर ...

SC, ST आरक्षणावरून 'सुप्रीम' निर्णयाला केंद्राचा NO; मोदी कॅबिनेटनं घेतले मोठे निर्णय - Marathi News | As per Constitution given by B R Ambedkar, there is no provision for a creamy layer in the SC-ST reservation, Modi Cabinet Decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SC, ST आरक्षणावरून 'सुप्रीम' निर्णयाला केंद्राचा NO; मोदी कॅबिनेटनं घेतले मोठे निर्णय

सुप्रीम कोर्टाने एससी-एसटी आरक्षणाबात क्रिमीलेअर निकष लागू करण्याचं मत मांडलं होतं. त्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा करण्यात आली.  ...

मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा, १७ महिन्यांनंतर मिळाला जामीन - Marathi News | Manish Sisodia granted bail by Supreme Court in ED and CBI cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनीष सिसोदिया यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा, १७ महिन्यांनंतर मिळाला जामीन

Manish Sisodia granted bail by Supreme Court : याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते सतत तुरुंगात आहेत.  ...

अमराठी नामफलक; सव्वा कोटीचा दंड वसूल; पालिकेची आठ महिन्यांतील कारवाई - Marathi News | in mumbai a fine of half a crore was levied on shop doesn't have marathi signboards action of the municipality in eight months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमराठी नामफलक; सव्वा कोटीचा दंड वसूल; पालिकेची आठ महिन्यांतील कारवाई

दुकानांचे नामफलक मराठी भाषेत लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही अनेक दुकानदारांचा मुजोरपणा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...