लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सनरायझर्स हैदराबाद

Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Sunrisers hyderabad, Latest Marathi News

DDvSRH, IPL 2018 LIVE : हैदराबाद बाद फेरीत; दिल्लीचे आव्हान संपुष्टात - Marathi News | DDVSRH, IPL 2018 LIVE: Delhi pitch Good for spin ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DDvSRH, IPL 2018 LIVE : हैदराबाद बाद फेरीत; दिल्लीचे आव्हान संपुष्टात

दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दिमाखदार 9 विकेट्स राखून विजय मिळवत सनरायझर्स हैदराबादने बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे, पण या सामन्यातील पराभवाने मात्र दिल्लीचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ...

सनरायझर्सची नजर ‘प्ले आॅफ’वर, दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध आज लढत - Marathi News | Sunrisers Hyderabad Vs Delhi Daredevils match today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्सची नजर ‘प्ले आॅफ’वर, दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध आज लढत

उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर सर्वच संघांची धडकी भरविणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला आयपीएलमध्ये गुरुवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध खेळायचे असून हा सामना जिंकून ‘प्ले आॅफ’कडे कूच करण्याचा त्यांचा इरादा आहे. ...

IPL 2018 : पराभवानंतर प्रीती झिंटा सेहवागवर भडकते तेव्हा... - Marathi News | IPL 2018: When Preity Zinta fought with Sehwag after defeat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : पराभवानंतर प्रीती झिंटा सेहवागवर भडकते तेव्हा...

लोकेश  राहुलच्या खेळीनंतरही जेव्हा पंजाबचा पराभव झाला तेव्हा मात्र प्रीती चांगलीच खवळली. सामन्यानंतर ती सेहवागकडे आली आणि आपला राग त्याच्यावर काढला.  ...

कोहलीला बँगलोरच्या संघात ' या ' कर्णधाराची उणीव जाणवतेय; सुनील गावस्कर यांचा स्ट्रेट ड्राईव्ह - Marathi News | Kohli is looking at the lack of 'this' captain in the Bangalore team; Sunil Gavaskar's Straight Drives | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला बँगलोरच्या संघात ' या ' कर्णधाराची उणीव जाणवतेय; सुनील गावस्कर यांचा स्ट्रेट ड्राईव्ह

जे संघ गुणतालिकेत तळाला आहेत त्यांच्या कर्णधारांना अजूनही चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर संघाची योग्य मोट न बांधल्यामुळे त्यांना पराभव पत्करावे लागले आहेत. ...

IPL 2018 : आम्ही पराभवाच्याच लायकीचे आहोत; सामन्यानंतर भडकला कोहली - Marathi News | IPL 2018: We are deserving of defeat; After losing, Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : आम्ही पराभवाच्याच लायकीचे आहोत; सामन्यानंतर भडकला कोहली

पराभवानंतर बँगलोरचा कर्णधार विराट कोहली संघावर चांगलाच भडकला होता. त्यामुळे सामन्यानंतर आम्ही पराभवाच्याच लायकीचे आहोत, असे कोहली म्हणाला. ...

IPL 2018: भुवनेश्वर कुमारनं 'असं' उधळलं विराट कोहलीचं विजयाचं स्वप्न - Marathi News | IPL 2018 bhuvneshwar kumar's last over in match against RCB | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: भुवनेश्वर कुमारनं 'असं' उधळलं विराट कोहलीचं विजयाचं स्वप्न

विराटसेनेतील रथी-महारथी फलंदाजांसाठी १४७ धावांचं आव्हान फारसं कठीण नव्हतं. परंतु, हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत त्यांना रोखून धरलं आणि सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. ...

हैदराबादने काढली आरसीबीची हवा, ‘विराट सेना’ ५ धावांनी पराभूत - Marathi News | Hyderabad defeated RCB by 5 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हैदराबादने काढली आरसीबीची हवा, ‘विराट सेना’ ५ धावांनी पराभूत

पुन्हा एकदा कमी धावांचे यशस्वी संरक्षण करुन सनरायझर्स हैदराबादने रॉयल चँलेंजर्स बँगलोरचे कडवे आव्हान ५ धावांनी परतावले. या रोमांचक विजयासह हैदराबादने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान भक्कम करताना १६ गुणांची कमाई केली. ...

RCB vs SRH, IPL 2018 : ... कसे झाले हैदराबादच्या विजयाचे सेलिब्रेशन... पाहा व्हीडीओ - Marathi News | RCB vs SRH, IPL 2018 LIVE: see the Hyderabad team in top-ranked practice | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs SRH, IPL 2018 : ... कसे झाले हैदराबादच्या विजयाचे सेलिब्रेशन... पाहा व्हीडीओ

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर हैदराबादने पाच धावांनी विजय मिळवला. या विजयासह हैदराबादचे 16 गुण झाले असून त्यांनी अव्वल स्थान कायम राखले आहे. ...