लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सनरायझर्स हैदराबाद

Sunrisers Hyderabad IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Sunrisers hyderabad, Latest Marathi News

IPL 2018 : रशिद खानच्या गुगलीवर विराट कोहली फेल ठरतो तेव्हा...  - Marathi News | IPL 2018: When Virat Kohli Fail On Rishid Khan's Googly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018 : रशिद खानच्या गुगलीवर विराट कोहली फेल ठरतो तेव्हा... 

गुरुवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोहली रशिद खानच्या गुगलीवर ज्यापद्धतीने ' क्लीन बोल्ड ' झाला ते त्याच्या लौकिकाला साजेसं नक्कीच नव्हतं. ...

आयपीएल 2018 : विराटचं 'हे' वागणं बरं नव्हं; पंचांशी हुज्जत घालून केली चूक - Marathi News | IPL 2018 Virat Kohli angry at third umpire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल 2018 : विराटचं 'हे' वागणं बरं नव्हं; पंचांशी हुज्जत घालून केली चूक

कॅप्टन कोहलीचं हे वागणं अखिलाडूपणाचं आणि कर्णधाराच्या प्रतिमेला शोभणारं नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ...

RCB vs SRH, IPL 2018 LIVE UPDATE : हुश्श... बंगळुरु अखेर जिंकली; हैदराबादवर विजयासह पाचव्या स्थानी - Marathi News | RCB vs SRH, IPL 2018 LIVE UPDATE: Hyderabad skip Bhuvneshwar Kumar; Basil Thampi Get Chance in squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs SRH, IPL 2018 LIVE UPDATE : हुश्श... बंगळुरु अखेर जिंकली; हैदराबादवर विजयासह पाचव्या स्थानी

हैदराबादचा कर्णधार केन विल्यम्सन आणि मनीष पांडे यांनी तिसऱ्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी रचत संघाचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण 20व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर विल्यम्सन बाद झाला आणि हैदराबादच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या. ...

IPL 2018: एका सामन्यानं बदलली समीकरणं; दोन जागांसाठी लढणार पाच संघ - Marathi News | ipl 2018 play offs qualification now two spots five teams in contention | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: एका सामन्यानं बदलली समीकरणं; दोन जागांसाठी लढणार पाच संघ

आयपीएल स्पर्धेतील चुरस वाढली ...

तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी मोठी चुरस - Marathi News | Big picks for third and fourth place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी मोठी चुरस

याआठवड्याच्या शेवटी अत्यंत रोमांचक सामने झाले. या वेळी दोन महत्त्वाचे सामने झाले. पहिला सामना म्हणजे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज. ...

IPL 2018: ...म्हणून ऋषभ पंतचं शतक 'खास', 'या' आहेत IPLमधील पाच मोठ्या खेळी - Marathi News | IPL 2018: Rishabh Pant's century is special | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2018: ...म्हणून ऋषभ पंतचं शतक 'खास', 'या' आहेत IPLमधील पाच मोठ्या खेळी

आयपीएल-११ मध्ये दिल्लीची कामगिरी अगदीच यथा-तथा झाली असली, तरी काल त्यांच्या एका वीरानं - ऋषभ पंतने 'कल्ला' केला. ...

धडाकेबाज खेळीनंतरही रिषभ पंतच्या नावावर नोंदवला गेला नकोसा विक्रम    - Marathi News | Rishabh Pant Cricket News | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धडाकेबाज खेळीनंतरही रिषभ पंतच्या नावावर नोंदवला गेला नकोसा विक्रम   

डावखुरा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत याने आयपीएलमध्ये गुरुवारी दिल्ली आणि हैदराबाद यांच्याता झालेल्या लढतीमध्ये दमदार शतकी खेळी केली. मात्र याचदरम्यान एक नकोसा विक्रमही रिषभच्या नावे नोंदवला गेला आहे.  ...

DDvSRH, IPL 2018 LIVE : हैदराबाद बाद फेरीत; दिल्लीचे आव्हान संपुष्टात - Marathi News | DDVSRH, IPL 2018 LIVE: Delhi pitch Good for spin ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DDvSRH, IPL 2018 LIVE : हैदराबाद बाद फेरीत; दिल्लीचे आव्हान संपुष्टात

दिल्ली डेअरडेव्हिल्सवर दिमाखदार 9 विकेट्स राखून विजय मिळवत सनरायझर्स हैदराबादने बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे, पण या सामन्यातील पराभवाने मात्र दिल्लीचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. ...