लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सनी देओल

सनी देओल, फोटो

Sunny deol, Latest Marathi News

'गदर'मधला हा बालकलाकार आठवतोय का?, आता दिसतो खूप हॅण्डसम, पाहा त्याचे फोटो - Marathi News | Do you remember this child actor from 'Gadar'? He looks very handsome now, see his photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'गदर'मधला हा बालकलाकार आठवतोय का?, आता दिसतो खूप हॅण्डसम, पाहा त्याचे फोटो

Gadar Movie : 'गदर'मधील जीते म्हणजेच उत्कर्ष शर्मा आता २८ वर्षांचा झाला आहे. या २२ वर्षांत उत्कर्षचा संपूर्ण लूकच बदलला आहे. ...

'गदर २'मध्ये सनी देओलनं साकारलेल्या तारा सिंगचा फर्स्ट लूक झाला व्हायरल! - Marathi News | Gadar 2 First Look Out Sunny Deol Aka Tara Singh Lifts Cartwheel To Fight Video Viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'गदर २'मध्ये सनी देओलनं साकारलेल्या तारा सिंगचा फर्स्ट लूक झाला व्हायरल!

Gadar 2 : २००१ मध्ये आलेला गदर सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. ...

सनी देओलच्या 'गदर 2'चे शूटिंग पाहण्यासाठी पहाटे 4 वाजता झाली गर्दी, दिग्दर्शक म्हणाला- 'लोकांचं प्रेम' - Marathi News | Sunny Deol film Gadar 2 Hundreds of people arrived at 4 am to watch the shooting of the film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलच्या 'गदर 2'चे शूटिंग पाहण्यासाठी पहाटे 4 वाजता झाली गर्दी, दिग्दर्शक म्हणाला- 'लोकांचं प्रेम'

Chup OTT Release: सनी देओलचा चित्रपट 'चुप' OTTवर या दिवशी येणार भेटीला - Marathi News | Chup OTT Release: Sunny Deol's film 'Chup' will hit OTT on this day | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Chup OTT Release: सनी देओलचा चित्रपट 'चुप' OTTवर या दिवशी येणार भेटीला

Chup OTT Release: आर बाल्की दिग्दर्शित 'चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' या चित्रपटात सनी देओल पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात दिसला. ...

धर्मेंद यांच्या पहिल्या पत्नीला पाहिलंत?, सनी देओलनं शेअर केला आईसोबतचा सुंदर फोटो - Marathi News | Sunny Deol shared beautiful pictures with mother Prakash Kaur | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद यांच्या पहिल्या पत्नीला पाहिलंत?, सनी देओलनं शेअर केला आईसोबतचा सुंदर फोटो

धर्मेद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर. या नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहणेच पसंत करतात. खूप कमी वेळा प्रकाश कौर मीडिया समोर येतात. ...

PICS : सनी देओल यांची होणारी सून बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर, पाहा फोटो - Marathi News | Who Is Drisha Roy Who Engaged With Sunny Deol Son karan deol | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : सनी देओल यांची होणारी सून बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर, पाहा फोटो

who is Karan Deol fiance Drisha Roy: धर्मेन्द्र यांचा नातू आणि सनी देओलचा लेक करण देओलनं नुकताच कथितरित्या गुपचूप साखरपुडा उरकला. गर्लफ्रेंड द्रिशासोबत त्याची एंगेजमेंट पार पडली. द्रिशा ही कोण आहे, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. ...

सीनवेळी रागात खरोखर सनी देओलने अनिल कपूरचा गळा दाबला होता, सेटवर उडाली होती खळबळ... - Marathi News | When Sunny Deol lost his patience and grabbed Anil Kapoor on the sets of film Ram Avatar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सीनवेळी रागात खरोखर सनी देओलने अनिल कपूरचा गळा दाबला होता, सेटवर उडाली होती खळबळ...

सनी देओल आणि अनिल कपूर दोघांच्या फॅन्सची कमतरता नाही. दोघेही आपापली फॅन फॉलोईंग एन्जॉय करतात. पण कमीच लोकांना माहीत आहे की, दोघांचं जराही पटत नाही. ...

डिंपल कपाड़ियावरून सनी देओलला पत्नीने दिली होती 'ही' धमकी, दोघांचा व्हिडीओ झाला होता व्हायरल... - Marathi News | Happy Birthday Sunny Deol : Interesting facts and his secret love life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डिंपल कपाड़ियावरून सनी देओलला पत्नीने दिली होती 'ही' धमकी, दोघांचा व्हिडीओ झाला होता व्हायरल...

काही वर्षांपूर्वी सनी देओलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात तो डिंपल कपाडियासोबत दिसला होता. २०१७ सप्टेंबरमध्ये व्हायरल झालेला हा व्हिडीओ लंडनमधील असल्याचं सांगितलं जात होतं. ...