लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सनी देओल

सनी देओल

Sunny deol, Latest Marathi News

पहिल्याच दिवशी सेटवर निराश झाला होता सनी देओलचा मुलगा करण देओल, मग या व्यक्तिने दिला आधार - Marathi News | karan deol wants his own identity, ready for his debut in pal pal dil ke pass | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच दिवशी सेटवर निराश झाला होता सनी देओलचा मुलगा करण देओल, मग या व्यक्तिने दिला आधार

बॉलिवूडच्या देओल कुटुंबाने इंडस्ट्रीला धर्मेन्द्र देओल, सनी देओल, बॉबी देओल, अभय देओल असे दिग्गज स्टार्स दिलेत. या सगळ्यांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ...

या अभिनेत्याला वडिलांसमोरच द्यावा लागला किसिंग सीन, अभिनेत्याची अवस्था झाली पाहण्यासारखी - Marathi News | karan deol reveals he was feeling awkward doing kissing scene in front of dad sunny deol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्याला वडिलांसमोरच द्यावा लागला किसिंग सीन, अभिनेत्याची अवस्था झाली पाहण्यासारखी

सध्या बॉलिवूडमध्ये सारा, जान्हवी आणि अनन्यानंतर इतर स्टार किड्सही आपल्या डेब्यूसाठी सज्ज झाले आहेत. ...

बॉलिवूडमधील मंडळींनी वाहिली अरुण जेटली यांना श्रद्धांजली - Marathi News | bollywood celebrities pay tribute to arun jaitley | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील मंडळींनी वाहिली अरुण जेटली यांना श्रद्धांजली

अरुण जेटली यांच्या निधनाने बॉलिवूड जगतात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे. जेटली यांच्या निधनाने देशाचं सर्वांत मोठं नुकसान झाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे. ...

सनी देओलने दिली नागपुरात स्मृती मंदिराला भेट - Marathi News | Sunny Deol visits Memorial Temple in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सनी देओलने दिली नागपुरात स्मृती मंदिराला भेट

सामुहिक वंदेमातरम या कार्यक्रमासाठी नागपुरात आलेले सिने कलावंत व खासदार सनी देओल यांनी बुधवारी सकाळी रेशिमबागेतील स्मृती मंदिराला भेट देऊन, डॉ. हेडगेवार यांचे दर्शन घेतले. ...

सनी देओल यांनी घेतली नागपुरात गडकरींची भेट - Marathi News | Sunny Deol visits Gadkari in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सनी देओल यांनी घेतली नागपुरात गडकरींची भेट

चित्रपट अभिनेता व खासदार सनी देओल यांनी मंगळवारी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन वाहतूक तसेच सुक्ष्म व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. सनी देओल यांनी गडकरी यांच्या प्रकृतीबाबत आस्थेने विचारपूस केली. ...

मोदींच्या कठोर भूमिकेनंतरही सनी देओल 37 पैकी 28 दिवस गैरहजर! - Marathi News | Sunny Deol's LS attendance not impressive, actor already skipped 28 days of Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या कठोर भूमिकेनंतरही सनी देओल 37 पैकी 28 दिवस गैरहजर!

भाजपाच्या तिकिटावर गुरुदासपूर येथून निवडणूक लढवून सनी देओल लोकसभेत पोहोचले. मात्र आता लोकसभेतील अनुपस्थितीमुळे ते चर्चेत आले आहेत. ...

सनीचा मुलगा करणचे बॉलिवूड सेलिब्रेटींनी बॉलिवूडमध्ये असे केले स्वागत - Marathi News | 'Pal Pal Dil Ke Paas’: Salman Khan and shahrukh khan welcomes Sunny Deol’s son Karan Deol to the Indian film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनीचा मुलगा करणचे बॉलिवूड सेलिब्रेटींनी बॉलिवूडमध्ये असे केले स्वागत

करणचे वडील सनी देओलनेच सोशल मीडियावर पल पल दिल के पास या चित्रपटाचा टीजर शेअर केला असून करणच्या बॉलिवूडमधील एंट्रीसाठी सनी खूप खूश आहे. ...

अन् 16 वर्षांनंतर मिटला सनी देओल-शाहरूख खानचा अबोला! - Marathi News | shah rukh khan praise sunny deol for pal pal dil ke paas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् 16 वर्षांनंतर मिटला सनी देओल-शाहरूख खानचा अबोला!

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या ‘डर’ या  चित्रपटादरम्यान सनी देओल व शाहरुख यांच्यात वाद झाला होता. या वादानंतर गत १६ वर्षे सनी शाहरुखशी बोलत नव्हता. ...