लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news, मराठी बातम्या

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांनी लिहिलं पत्र; संघटनेत नवे बदल? - Marathi News | Ajit Pawar Death: Sunetra Pawar to be the National President of NCP?; There will be new changes in the party organization | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३० आमदारांनी लिहिलं पत्र; संघटनेत नवे बदल?

सध्या पक्षात प्रफुल पटेल कार्यकारी अध्यक्ष आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ...

‘विलीनीकरण कोणत्या पक्षाचे, कोणत्या पक्षात?’  - Marathi News | "Alliance with NDA is Our Collective Duty": Sunil Tatkare Rules Out Merger Speculations Without Clarity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘विलीनीकरण कोणत्या पक्षाचे, कोणत्या पक्षात?’ 

अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. ...

दोन्ही NCP एकत्र येण्यासाठी आता सुनेत्रा पवार पुढाकार घेणार? नेते म्हणाले, “अजितदादा असताना…” - Marathi News | ncp ap group sunil tatkare reaction on will sunetra pawar now take the initiative to bring both NCP together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन्ही NCP एकत्र येण्यासाठी आता सुनेत्रा पवार पुढाकार घेणार? नेते म्हणाले, “अजितदादा असताना…”

NCP AP Group Sunil Tatkare News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणावरून अनेक दावे-प्रतिदावे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिले? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Was the post of NCP president given to Praful Patel? Sunil Tatkare clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिले? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं

खासदार प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते पियुष गोयल यांनी दिली, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ...

"राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची अजिबात शक्यता नाही"; शरद पवारांचा उल्लेख करत पीयुष गोयल यांचं विधान - Marathi News | Sharad Pawar Lost People Trust Piyush Goyal Dismisses NCP Reunion Speculations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची अजिबात शक्यता नाही"; शरद पवारांचा उल्लेख करत पीयुष गोयल यांचं विधान

केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या आहेत. ...

१७ जानेवारीच्या 'त्या' व्हिडिओवर सुनील तटकरेंचा दावा; NCP विलीनीकरणाच्या बैठकीवर काय बोलले?   - Marathi News | Sunil Tatkare claim on Ajit Pawar-Sharad Pawar video of January 17; What did he say on the NCP merger meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१७ जानेवारीच्या 'त्या' व्हिडिओवर सुनील तटकरेंचा दावा; NCP विलीनीकरणाच्या बैठकीवर काय बोलले?  

१७ जानेवारीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह काही नेत्यांचा बैठकीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ...

सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड; NCP आमदारांनी एकमताने मान्य केला ठराव - Marathi News | Ajit Pawar Death: Sunetra Pawar elected as legislative group leader; NCP MLAs unanimously approve resolution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड; NCP आमदारांनी एकमताने मान्य केला ठराव

विधिमंडळ पक्षाचे गटनेतेपद हे प्रशासकीय कामकाजात अतिशय महत्त्वाचे असते. विधिमंडळात पक्षाची भूमिका मांडण्यापासून व्हिप जारी करण्याचे अधिकार त्याच्याकडे असतात. ...

शरद पवारांच्या PC नंतर मोठा ट्विस्ट; पटेल, तटकरे 'देवगिरी'वर तर पार्थ पवार गोविंदबागेत पोहचले - Marathi News | Big twist after Sharad Pawar PC; Praful Patel, Sunil Tatkare reach 'Devgiri' while Parth Pawar reaches Govindbag in Baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या PC नंतर मोठा ट्विस्ट; पटेल, तटकरे 'देवगिरी'वर तर पार्थ पवार गोविंदबागेत पोहचले

अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राख सावडण्याचा विधी सुरू होता. तेव्हाच प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ...