लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
उन्हाळ्यात शिकंजी तर हवीच !! गारेगार पेयं कितीही प्या मन भरणार नाही, पौष्टिक आणि स्वस्त - Marathi News | Summer special drink, Cool and refreshing drink with Natural energy, homemade shikanji | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात शिकंजी तर हवीच !! गारेगार पेयं कितीही प्या मन भरणार नाही, पौष्टिक आणि स्वस्त

Summer special drink, Cool and refreshing drink with Natural energy, homemade shikanji : घरी करा चविष्ट शिकंजी. पोटासाठी आरामदायी. ...

रवि नको की घुसळणं नको मिक्सरमध्ये करा मसाला ताक-पाहा झटपट आयडिया-मठ्ठाही होईल खास - Marathi News | How to make masala chaas in mixer Easy buttermilk recipe without churning Homemade chaas recipe for digestion Best summer drink for gut health How to make chilled masala buttermilk at Home Buttermilk benefits for digestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रवि नको की घुसळणं नको मिक्सरमध्ये करा मसाला ताक-पाहा झटपट आयडिया-मठ्ठाही होईल खास

Masala chaas recipe: Buttermilk recipe: Summer drinks India: ताक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. ...

बाल्कनीत लावा २ रोपं आणि घरभर दरवळेल सुगंध, घरात प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी सोपा उपाय - Marathi News | flowering plants that can grow in small place, summer special flowering plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाल्कनीत लावा २ रोपं आणि घरभर दरवळेल सुगंध, घरात प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटण्यासाठी सोपा उपाय

Gardening Tips: बाल्कनीमध्ये जर काही रोपं तुम्ही लावली तर त्यामुळे तुमचं घर सुगंधित व्हायला नक्कीच मदत होऊ शकते...(flowering plants that can grow in small place) ...

५०० रुपयांत समर स्पेशल कुर्ता- पॅन्टचे सुंदर पर्याय; लूक साधा-दिसाल कूल - Marathi News | Summer kurta sets Best cotton kurta sets under 500 rupees Affordable summer kurta pant set for women Lightweight cotton outfits for hot weather Budget ethnic wear for college girls | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :५०० रुपयांत समर स्पेशल कुर्ता- पॅन्टचे सुंदर पर्याय; लूक साधा-दिसाल कूल

Summer kurta sets: Cotton kurta for women: Budget fashion under 500: ५०० रुपयांच्या आत मिळणारे कुर्ता - पॅन्टचे पर्याय पाहूयात. ...

कोकणातल्या पारंपरिक चवीच्या सांडगी मिरचीची पाहा रेसिपी, वर्षभर टिकेल - ना बुरशी येते ना खमंगपणा जातो... - Marathi News | Sandagi Mirchi Recipe How To Make Sandagi Mirchi At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोकणातल्या पारंपरिक चवीच्या सांडगी मिरचीची पाहा रेसिपी, वर्षभर टिकेल - ना बुरशी येते ना खमंगपणा जातो...

Sandagi Mirchi Recipe : How To Make Sandagi Mirchi At Home : तेलात तळल्यानंतर खमंग सुटणारा सुगंध आणि तिचा तो चटपटीत तिखट-आंबट स्वाद जिभेवर रेंगाळत राहतो... ...

आला उन्हाळा...सनस्क्रीन लावताना 'या' चुका टाळा, तरच होईल उन्हापासून त्वचेचा बचाव! - Marathi News | Avoid these mistakes while applying sunscreen on skin in Summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आला उन्हाळा...सनस्क्रीन लावताना 'या' चुका टाळा, तरच होईल उन्हापासून त्वचेचा बचाव!

Sunscreen Using Tips : बरेचजण सनस्क्रीन लावताना काही चुका करतात, ज्यामुळे त्याचे पुरेसे फायदे मिळत नाहीत. इतकंच नाही तर त्वचेचं नुकसान देखील होतं. ...

Summer Special: उन्हाळा सुरू होतोय! रसाळ, गोड आणि केमिकल फ्री कलिंगड निवडण्याच्या ५ टिप्स  - Marathi News | Summer Special: Summer is starting! 5 tips for choosing juicy, sweet and chemical-free watermelons | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Special: उन्हाळा सुरू होतोय! रसाळ, गोड आणि केमिकल फ्री कलिंगड निवडण्याच्या ५ टिप्स 

Summer Special: उन्हाळ्यात गारेगार कलिंगड खाण्याची मजाच वेगळी, मात्र ते नैसर्गिक असेल तर उपयोग; ते ओळखण्याच्या ५ टिप्स खरेदीच्या वेळी कामी येतील.  ...

माठातील पाणी की फ्रीजमधलं बर्फगार पाणी? उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी कोणतं पाणी चांगलं? कुणी काय प्यावं.. - Marathi News | clay pot water vs refrigerator water in summer which water is better for health in hot weather benefits of drinking matka water daily side effects of drinking ice cold water in summer who should avoid drinking cold fridge water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माठातील पाणी की फ्रीजमधलं बर्फगार पाणी? उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी कोणतं पाणी चांगलं? कुणी काय प्यावं..

clay pot water benefits: matka water vs fridge water: summer hydration tips: उन्हाळ्यात नेमकं कशातलं पाणी प्यायला हवं? आरोग्याच्यादृष्टीने फ्रिजचं चिल्ड वॉटर की माठातलं नैसर्गिक थंड पाणी चांगलं आहे? आयुर्वेद काय सांगत जाणून घेऊया. ...