लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
Summer Special: नारळाचं दूध न वापरता ५ मिनिटांत करा गोव्याची 'तिवळ'; पित्त आणि पचनावर रामबाण उपाय! - Marathi News | summer-special-naaralaacan-dauudha-na-vaaparataa-5-mainaitaanta-banavaa-gaovayaacai-taivala-paitata-anai-pacanaavara-raamabaana-upaaya | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Special: नारळाचं दूध न वापरता ५ मिनिटांत करा गोव्याची 'तिवळ'; पित्त आणि पचनावर रामबाण उपाय!

Summer Special Recipe : उन्हाळा जाणवू लागला आहे, अशातच पित्ताचे, पचनाचे आजार होऊ नये आणि शरीराला शीतलता मिळावी म्हणून रोज जेवणानंतर प्या तिवळ; पाहा रेसिपी ...

उन्हाळ्यासाठी कॉटनचे कुर्ता सेट्स; १० सुंदर ड्रेस तुमचा उन्हाळा करतील सुसह्य - Marathi News | Summer Special Cotton Kurt Sets : Summer Special 10 Cotton Kurta Sets For Women | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यासाठी कॉटनचे कुर्ता सेट्स; १० सुंदर ड्रेस तुमचा उन्हाळा करतील सुसह्य

Best Summer Special Cotton Kurt Sets : कॉटनचे कपडे धुण्यासाठी सोपे असतात आणि ते कडक उन्हात लवकर सुकतात. ...

उन्हाळा सुरु होतोय...! पहिल्यांदा AC सुरू करण्यापूर्वी 'ही' ५ कामे नक्की करा; अन्यथा खिशाला पडेल मोठी कात्री! - Marathi News | Summer is starting...! Before turning on the AC for the first time, do these 5 things; otherwise, you will have to pay a big price! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :उन्हाळा सुरु होतोय...! पहिल्यांदा AC सुरू करण्यापूर्वी 'ही' ५ कामे नक्की करा; अन्यथा खिशाला पडेल मोठी कात्री!

AC Maintenance Tips : उन्हाळा सुरु होतोय म्हणून बऱ्याच महिन्यांनी पहिल्यांदा एसी सुरू करत आहात? मग हे ५ उपाय नक्की करा. सर्व्हिसिंग, फिल्टर क्लीनिंग आणि कॉम्प्रेसरची काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स मराठीत. ...

काकडी आणि गाजर घालून करा चविष्ट गारेगार दहीभात, पचनासाठी हलकी आणि प्रत्येक घासात सुख !! - Marathi News | Make delicious thick curd rice with cucumber and carrots, light for digestion and a pleasure in every bite!! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :काकडी आणि गाजर घालून करा चविष्ट गारेगार दहीभात, पचनासाठी हलकी आणि प्रत्येक घासात सुख !!

Make delicious curd rice with cucumber and carrots, light for digestion and a pleasure in every bite : दही भात करण्याची सोपी रेसिपी. नक्की करुन पाहा. ...

ऊन तापू लागताच घरी आणा सब्जा, १ चमचा सब्जाची कमाल-उन्हाळी त्रास गायब, उन्हाळ्याचं औषध - Marathi News | 1 spoon of sabja seeds is enough to reduce heat - summer medicine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऊन तापू लागताच घरी आणा सब्जा, १ चमचा सब्जाची कमाल-उन्हाळी त्रास गायब, उन्हाळ्याचं औषध

1 spoon of sabja seeds is enough to reduce heat - summer medicine : शरीरातील उष्णता कमी होते, प्या सब्ज्याचे पाणी रोज. ...

उन्हाळ्यासाठी स्पेशल थंडगार समर ड्रींक, संकर्षण कऱ्हाडेने शेअर केली रेसिपी - Marathi News | Sankarshan Karhade Summer Special Gulkand Shake Recipe Acidity Remedy Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उन्हाळ्यासाठी स्पेशल थंडगार समर ड्रींक, संकर्षण कऱ्हाडेने शेअर केली रेसिपी

संकर्षण कऱ्हाडेने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Maharashtra Weather Update: राज्यात 'या' आठवड्यात थंडीपासून मिळणार दिलासा; तापमान वाढ होण्याची शक्यता - Marathi News | The state will get relief from cold this week; Temperatures likely to rise | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'या' आठवड्यात थंडीपासून मिळणार दिलासा; तापमान वाढ होण्याची शक्यता

उत्तर भारतात या आठवड्यात थंडीपासून दिलासा मिळण्याची शक्यता असून पर्वतीय प्रदेशांत मात्र पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता हवामानशास्त्र विभागाने मांडली आहे. ...

हवामान बदलामुळे भारतात वर्षातील ५० दिवस उष्णतेची लाट वाढणार; वैज्ञानिकांचा इशारा - Marathi News | Climate change will increase heat waves in India by 50 days a year Scientists warn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवामान बदलामुळे भारतात वर्षातील ५० दिवस उष्णतेची लाट वाढणार; वैज्ञानिकांचा इशारा

२०४१ ते २०७० दरम्यान मोठा बदल ...