लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
ज्वारीच्या पिठाचे पापड - पाहा पारंपरिक उन्हाळी रेसिपी - एकही पापड तुटणार नाही - फुलतील मस्त... - Marathi News | Instant Jawar Papad Jwariche Papad Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ज्वारीच्या पिठाचे पापड - पाहा पारंपरिक उन्हाळी रेसिपी - एकही पापड तुटणार नाही - फुलतील मस्त...

Instant Jawar Papad : Jwariche Papad Recipe : तडे न जाता वर्षभर टिकणारे आणि तेलात टाकताच दुप्पट फुलणारे खुसखुशीत ज्वारीचे पापड... ...

Summer Recipe: उन्हाळ्यात थकवा जाणवतोय? एनर्जी टिकवण्यासाठी रोज खा 'हा' पौष्टिक लाडू! - Marathi News | Summer Recipe: Feeling tired in summer? Then eat 'this' nutritious laddu every day to maintain energy! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Recipe: उन्हाळ्यात थकवा जाणवतोय? एनर्जी टिकवण्यासाठी रोज खा 'हा' पौष्टिक लाडू!

Summer Recipe: उन्हाळ्यात रोज फक्त 'हा' १ पौष्टिक लाडू खा आणि डोकेदुखी, केस गळती आणि थकवा दूर पळवा, वाचा झटपट होणारी ही रेसिपी.  ...

रोज सकाळी उठताच 'हे' काम करा, दिवसभर राहाल एनर्जेटिक, वय वाढलं तरी त्वचा राहील सुंदर - Marathi News | Summer Special Health Tips, Do this every morning as soon as you wake up, you will stay energetic all day long, your skin will remain beautiful even as you age. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज सकाळी उठताच 'हे' काम करा, दिवसभर राहाल एनर्जेटिक, वय वाढलं तरी त्वचा राहील सुंदर

Summer Special Health Tips: उन्हाळ्याच्या दिवसांत खूप गळून गेल्यासारखं होतं. असं होऊ नये म्हणून नेमकं काय करायला पाहिजे ते पाहूया... ...

मार्चमध्येच पारा चाळिशी पार, 'या' तीन जिल्ह्यांना दोन दिवस 'हीट वेव्ह'चा अलर्ट - Marathi News | In March itself, mercury crosses 40 degrees Celsius, 'heat wave' alert for two days in these three districts | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मार्चमध्येच पारा चाळिशी पार, 'या' तीन जिल्ह्यांना दोन दिवस 'हीट वेव्ह'चा अलर्ट

Amravati : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णतेची तीव्रता वाढली आहे. अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या दिशाबदलांसह कोरड्या हवामानामुळे विदर्भातील तापमानात मोठी वाढ होत आहे. ...

महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट! उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून आजपासून तातडीने करा ५ गोष्टी - Marathi News | how to avoid the risk of heat stroke, 5 tips to avoid the risk of heat stroke in summer, summer special health tips | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट! उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून आजपासून तातडीने करा ५ गोष्टी

...

कोण म्हणे उन्हाळ्यात दही पातळ होतं? २ टिप्स, असं घट्ट होईल की केकसारखं कापता येईल - Marathi News | how to make perfect thick curd in summer at home, 3 tips for making thick curd at home, ghar pe dahi kaise jamaye | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :कोण म्हणे उन्हाळ्यात दही पातळ होतं? २ टिप्स, असं घट्ट होईल की केकसारखं कापता येईल

...

​​​​​​​Heatwave Alert: महाराष्ट्र होरपळणार! मुंबई-ठाण्यासह कोकणात 'तीव्र उष्णतेची लाट'; विदर्भातही पारा चढणार, तर 'या' जिल्ह्यांत पावसाचा इशारा - Marathi News | Maharashtra Heat Wave Alert: maharashtra heat wave alert mumbai thane akola imd weather forecast marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :​​​​​​​Heatwave Alert: महाराष्ट्र होरपळणार! मुंबई-ठाण्यासह कोकणात 'तीव्र उष्णतेची लाट'; विदर्भातही पारा चढणार, तर 'या' जिल्ह्यांत पावसाचा इशारा

Maharashtra Heat Wave Alert: भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ९ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या अधिकृत अहवालानुसार, महाराष्ट्रातील विविध भागांत हवामानाचे दोन टोकाचे पैलू पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला कोकण आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा (Heat Wave) ...

Mumbai Heatwave Alert: मुंबईकरांसाठी दिवस अतिशय 'ताप'दायक; महामुंबई पुन्हा तापणार; पारा ४२ वर जाणार - Marathi News | Beware! Mumbai will heat up again; mercury will go up to 42 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी दिवस अतिशय 'ताप'दायक; महामुंबई पुन्हा तापणार; पारा ४२ वर जाणार

Mumbai Heatwave Weather Alert: पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्याने महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ...