उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल. Read More
clay pot water storage tips : matka water storage mistakes : mistakes to avoid while using clay pot for water : मातीच्या माठात पाणी साठवताना आपण ५ अशा चुका करतो ज्या आपल्या आरोग्यावर बेतू शकतात... ...
Keeping Onion In Pocket During Summer Fact : आजही ग्रामीण भागात बरेच लोक उन्हापासून बचाव करण्यासाठी खिशात कांदा ठेवून (Onion For Heatstroke) बाहेर पडतात. पण खरंच खिशात कांदा ठेवल्याने उष्माघाताचा धोका टाळतो का? ...