लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समर स्पेशल

Summer Special Latest news in Marathi

Summer special, Latest Marathi News

उन्हाळा म्हटला की, जशी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते तशीच उन्हाळ्यात काही गोष्टींची मजाही असते. वेगवेगळ्या रेसिपी , वेगवेगळ्या फळांचा आनंद उन्हाळ्यात तुम्ही घेऊ शकता. उन्हाळ्यात त्वचा , केसांची काळजी कशी घ्यावी, वेगवेगळ्या पदार्थांचा आनंद कसा घ्यावा हे यात तुम्हाला वाचायला मिळेल. उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी खास ठिकाणांची माहितीही तुम्हाल इथे मिळेल. तसेच उन्हाळ्यात आरोग्याची काळजीही अधिक घ्यावी लागते, यासंबंधी माहितीही तुम्हाला इथे मिळेल.
Read More
उन्हाळा सुरू, तब्येत सांभाळा - Marathi News | Summer is on, take care of your health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उन्हाळा सुरू, तब्येत सांभाळा

गेल्या महिन्यात राज्यात सर्वत्र अवकाळी पावसासह गारपिटीने थैमान घातले होते. तर आता वैशाख वणव्याप्रमाणे कमाल तापमान वाढू लागले आहे. मुंबईत तर दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री थंडी असे दुहेरी वातावरण होते. आता यातही बदल होतील, अशी शक्यता आहे. ...

उन्हाळ्यात नाश्त्याला करा गारेगार दही पोहे, शरीरासोबतच मनालाही गारवा देणारा पारंपरिक पौष्टिक पदार्थ - Marathi News | Summer Special Dahi Pohe Recipe : Make cold Dahi Pohe for breakfast in summer, a tasty recipe that calms the body as well as the mind... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात नाश्त्याला करा गारेगार दही पोहे, शरीरासोबतच मनालाही गारवा देणारा पारंपरिक पौष्टिक पदार्थ

Summer Special Dahi Pohe Recipe : झटपट होत असल्याने भूक लागली की ऐनवेळीही हे दही पोहे अगदी सहज करता येतात. ...

कलिंगड लालबुंद-गोड रसरशीत आहे की नाही कसे ओळखाल? पाहा ३ टिप्स, निवडा परफेक्ट कलिंगड - Marathi News | How to Pick a Watermelon: 3 Helpful Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कलिंगड लालबुंद-गोड रसरशीत आहे की नाही कसे ओळखाल? पाहा ३ टिप्स, निवडा परफेक्ट कलिंगड

How to Pick a Watermelon: 3 Helpful Tips : आकारावरून ओळखा कलिंगड कोणते गोड-रवाळ आहे? ...

कपभर तांदुळाच्या पीठाचे करा चौपट फुलणारे कुरकुरीत पापड; कुकरच्या एका शिट्टीत-पापड होतील झटपट - Marathi News | How to make " Rice Flour Papad" Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कपभर तांदुळाच्या पीठाचे करा चौपट फुलणारे कुरकुरीत पापड; कुकरच्या एका शिट्टीत-पापड होतील झटपट

How to make " Rice Flour Papad" Recipe : कुकरच्या एका शिट्टीत तांदुळाचे खिचीया पापड करण्याची सोपी कृती ...

उन्हाळ्यात दिवसभर सतत सॉक्स घालून राहिल्याने होतात 'या' गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध! - Marathi News | Wearing socks in summer may cause fungal infection you should know this | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात दिवसभर सतत सॉक्स घालून राहिल्याने होतात 'या' गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!

चला जाणून घेऊया उन्हाळ्यात मोजे वापरल्याचे काय दुष्पपरिणाम होतात. ...

खरबूज मिल्कशेक प्या, उन्हाळा होईल कुल-कुल पचनासह तब्येतीसाठीही गारेगार पौष्टिक पदार्थ - Marathi News | Summer Special Muskmelon Milkshake Kharbuj Sharbat Recipe : Summer Special muskmelon Milkshake, a healthy and refreshing recipe that cools the body as well as the mind... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खरबूज मिल्कशेक प्या, उन्हाळा होईल कुल-कुल पचनासह तब्येतीसाठीही गारेगार पौष्टिक पदार्थ

Summer Special Muskmelon Milkshake Kharbuj Sharbat Recipe : अगदी झटपट होणारा आणि शरीराला थंडावा देणारा हा मिल्कशेक कसा करायचा पाहूया... ...

भाज्यांची राणी म्हटली जाते ब्रोकली, उन्हाळ्यात खाण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक् - Marathi News | Broccoli Benefits In Summer : 6 Amazing Benefits Of Broccoli You Must Know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :भाज्यांची राणी म्हटली जाते ब्रोकली, उन्हाळ्यात खाण्याचे फायदे वाचाल तर व्हाल अवाक्

Broccoli Benefits In Summer : एक अशी भाजी आहे जी उन्हाळ्यात खाल तर अनेक समस्या दूर होतील. ती म्हणजे ब्रोकली. ...

ना गॅसचा वापर-ना फ्रिजची गरज, सेकंदात लिंबू सरबत करण्याची खास युक्ती-होईल सरबत झटक्यात रेडी - Marathi News | No gas consumption-no need for fridge, a special trick to make lemon syrup in seconds-the syrup will be ready in no time. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना गॅसचा वापर-ना फ्रिजची गरज, सेकंदात लिंबू सरबत करण्याची खास युक्ती-होईल सरबत झटक्यात रेडी

How to make lemon juice ready mix : लिंबू महाग होण्याआधी घरात वर्षभर टिकणारे लिंबू सरबताचे प्रीमिक्स तयार करून ठेवा.. ...