लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऊस

sugarcane Drip Irrigation Information in Marathi , मराठी बातम्या

Sugarcane, Latest Marathi News

Sugarcane ऊस हे नगदी पीक म्हणून सिंचनाची सोय असलेल्या भागातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे.
Read More
Sakhar Kamgar Strike : राज्य साखर कारखाना कामगारांचा संप स्थगित; काय निघाला तोडगा - Marathi News | Sakhar Kamgar Strike : State sugar factory workers strike stopped; What was the solution? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sakhar Kamgar Strike : राज्य साखर कारखाना कामगारांचा संप स्थगित; काय निघाला तोडगा

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने १६ डिसेंबर २०२४ चा साखर कामगारांचा बेमुदत संप स्थगित करण्यात आला. ...

Us Dar Baithak : साखर कारखान्याचे अध्यक्ष व्यस्त; ऊस दराची बैठक लांबणीवर - Marathi News | Us Dar Baithak : Sugar factory chairman busy; sugarcane rate meeting postponed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Us Dar Baithak : साखर कारखान्याचे अध्यक्ष व्यस्त; ऊस दराची बैठक लांबणीवर

ऊस दरावरून साखर कारखानदार व शेतकरी संघटनांमधील बैठकीला मंत्रिमंडळ विस्तार आणि हिवाळी अधिवेशनाचा अडसर ठरला आहे. ...

ऊस आंदोलन उग्र होण्याची शक्यता; ऊसदर कारखानदार, शेतकऱ्यांनाही अडचणीत आणणारा! - Marathi News | Sugarcane rate strike likely to intensify; Sugarcane price will put both industrialists and farmers in trouble! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस आंदोलन उग्र होण्याची शक्यता; ऊसदर कारखानदार, शेतकऱ्यांनाही अडचणीत आणणारा!

Us Dar Andolan साखर कारखाने आर्थिक अडचणीत असताना ऊसदराच्या आंदोलनानेही पेट घेतला आहे. हे आंदोलन उग्र स्वरूप धारण करण्याआधी शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. ...

Sugar Production : राज्यात किती झाले साखरेचे उत्पादन? साखर उतारा कमी का? - Marathi News | Sugarcane Production: How much sugar was produced in the state? Why reduce sugar intake? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Production : राज्यात किती झाले साखरेचे उत्पादन? साखर उतारा कमी का?

राज्यातील ऊस गाळप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला तरीही अजून गाळप हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. तर या एका महिन्यात जेवढा ऊस कारखान्यांवर गेला आहे त्या उसाचा उतारा खूप कमी आला आहे. ...

Farmer Success Story : सोमेश्वर साखर कारखाना कार्यक्षेत्रात या दोन शेतकरी भावांचे रेकॉर्ड ब्रेक ऊस उत्पादन; वाचा सविस्तर - Marathi News | Farmer Success Story : Record breaking sugarcane production of these two farmer brothers in Someshwar sugar factory area; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : सोमेश्वर साखर कारखाना कार्यक्षेत्रात या दोन शेतकरी भावांचे रेकॉर्ड ब्रेक ऊस उत्पादन; वाचा सविस्तर

एकरी उसाचे शंभर टन उत्पादन काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा करताना आढळून येतात. या स्पर्धेत शिरपेचात तुरा लावणारी कामगिरी सावंत बंधूंनी केली आहे. काळ्या मातीतले महानायक म्हणून सावंत बंधू यांची नव्याने ओळख निर्माण झाल्याने त्यांचे कौतुक होत आहे. ...

ऊसदराच्या बैठकीला कारखाना अध्यक्षांची दांडी; साखर कारखानदारांना सरळ करू राजू शेट्टींचा इशारा - Marathi News | Sugarcane factories chairman's absent in sugar price meeting; Raju Shetty's warning to straighten the sugar factories | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसदराच्या बैठकीला कारखाना अध्यक्षांची दांडी; साखर कारखानदारांना सरळ करू राजू शेट्टींचा इशारा

कोल्हापूर साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरी पहिल्या उचलीसह मागील हंगामातील २०० रुपयांवर बोलण्यास कोणी तयार नाही. ...

गुळ का खाल्ला पाहिजे? काय आहेत गुळाचे फायदे; वाचा सविस्तर - Marathi News | Why should jaggery be eaten? What are the benefits of jaggery; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुळ का खाल्ला पाहिजे? काय आहेत गुळाचे फायदे; वाचा सविस्तर

Jaggery for Health साखरेचा वापर वाढल्याने आरोग्याचे प्रश्न गंभीर बनले असून, आपल्या आहारातून साखर काढून टाकण्यासाठी एक प्रभावी उपाय म्हणजे गूळ. ...

Sugarcane Factory : राज्यातील एवढेच साखर कारखाने सुरू! अजून पूर्ण क्षमतेने गाळप हंगाम सुरूच झाला नाही - Marathi News | Sugarcane Factory This is the only sugar factory in the state The harvesting season has not yet started at full capacity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane Factory : राज्यातील एवढेच साखर कारखाने सुरू! अजून पूर्ण क्षमतेने गाळप हंगाम सुरूच झाला नाही

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार कालपर्यंत म्हणजे ५ डिसेंबरपर्यंत केवळ १४3 साखर कारखाने सुरू झालेले आहेत. ...