ऊस गळिताचे १८० ते विक्रमी २०० दिवसांचे हंगाम घेतल्याचा इतिहास नोंदविणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या वर्षी शंभरी पार करतानाच तोंडाला फेस आला. शंभरीच्या टप्प्यावरच २२ पैकी नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. ...
खंडाळा तालुक्यातील शिवाजीनगर याठिकाणी किसनवीर-खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या ऊसतोडणी मळणी यंत्राला (हॉर्वेस्टर) अचानकपणे आग लागल्याने खळबळ उडाली. दरम्यान, ऊसतोडणी मळणी यंत्राला आग लागली की अज्ञाताकडून लावण्यात आली, अशी चर्चा घटनास्थळी होत ...
टेंभुर्णी: पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊसतोड मजुरांच्या मोटर-सायकलला पाठीमागून आलेल्या कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघेजण जागीच ठार ... ...
महाराष्टÑातील १५, तर औैरंगाबाद विभागातील तब्बल पाच कारखान्यांनी उसाचे पैसे थकविले आहेत. नियमानुसार शेतकऱ्यांना पंधरा दिवसांमध्ये पैैसे देणे प्रत्येक कारखान्याला बंधनकारक आहे. ...
हलकर्णी (ता. करवीर) दौलत शेतकरी सहकार साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा फैसला शुक्रवारी (दि. २२) जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत होणार आहे. अथर्व ट्रेडींग कंपनीने ३९ वर्षे भाडेतत्त्वावर कारखाना मागितला असून, त्यांनाच पहिल्यांदा संधी मिळण्याच ...