लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

तांत्रिक गोंधळानेच सुरू झाली एमबीएची सीईटी; विद्यार्थी, प्राध्यापक हवालदिल - Marathi News | MBA's CET started with a technical glitch; Students, Professor in tension | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तांत्रिक गोंधळानेच सुरू झाली एमबीएची सीईटी; विद्यार्थी, प्राध्यापक हवालदिल

ऑनलाइन परीक्षेसाठी सुरक्षेच्या दृष्टीने सुरूवातीला विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक होते. ...

कोल्हापूरकरांचा नादखुळा!, परीक्षा होताच दहावीच्या विद्यार्थ्यांची रंगपंचमी - Marathi News | 10th students cheered with a procession as soon as the exam was over in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरकरांचा नादखुळा!, परीक्षा होताच दहावीच्या विद्यार्थ्यांची रंगपंचमी

कोल्हापूर : कोल्हापूरकरांचा नादखुळा आज, शनिवारी रस्त्यावर दिसून आला. परीक्षा होताच दहावीच्या विद्यार्थ्यांनी रंगपंचमी साजरी करत एकच जल्लोष केला. ... ...

ssc exam: हुश्श.. संपली एकदाची परीक्षा; रत्नागिरीत विद्यार्थ्यांनी केला जल्लोष - Marathi News | 10th exam is over, Cheering students in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ssc exam: हुश्श.. संपली एकदाची परीक्षा; रत्नागिरीत विद्यार्थ्यांनी केला जल्लोष

परीक्षेस दि. २ मार्चपासून प्रारंभ झाला होता ...

अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल; दिली होती अशी धमकी - Marathi News | Youth booked for inciting engineering student to commit suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा दाखल; दिली होती अशी धमकी

संशयित अजित लाळगे याने तिला तिचे फोटो साेशलमिडियावर टाकण्याची धमकी दिली होती, असे फिर्यादीत म्हटले आहे. ...

घडवू घराघरांत संवाद; नको टीव्ही, मोबाइलचा नाद; कोल्हापुरात उपक्रमाला आले चळवळीचे स्वरूप  - Marathi News | In the villages of Ambap, Vathar, Kini, Pethwadgaon, Narande, Khochi, Talsande in Kolhapur district, mobile-TV is off from 7 to 8:30 in the evening | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :घडवू घराघरांत संवाद; नको टीव्ही, मोबाइलचा नाद; कोल्हापुरात उपक्रमाला आले चळवळीचे स्वरूप 

गावात सायंकाळी सात ते साडेआठ या कालावधीत मोबाइल आणि टीव्ही बंद ...

विद्यार्थ्यांना भोजन, निवासाची सोय; प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृहे ! - Marathi News | Accommodation and food for students; Two hostels in each district! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांना भोजन, निवासाची सोय; प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृहे !

या निर्णयामुळे गावखेड्यातून जिल्हास्थळी शिक्षणासाठी येणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना निवास, भोजनासह इतर शैक्षणिक सुविधाही उपलब्ध होणार आहेत. ...

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; पुणे महापालिका शाळांच्या १०० इमारतीत अग्निशामक यंत्रणा नसल्याची धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Playing with students lives There is a shocking information that Pune Municipal Schools are not in 100 buildings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; पुणे महापालिका शाळांच्या १०० इमारतीत अग्निशामक यंत्रणा नसल्याची धक्कादायक माहिती समोर

शाळांमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे काय, असा सवाल होतोय उपस्थित ...

’हजरात हजरात हजरात’......! मनोज बाजपेयींच्या सादरीकरणाला शिट्ट्या अन् टाळ्यांची दाद - Marathi News | Hazrat Hazrat Hazrat Manoj Bajpayee performance was appreciated by whistles and applause | Latest pune News at Lokmat.com

पुणे :’हजरात हजरात हजरात’......! मनोज बाजपेयींच्या सादरीकरणाला शिट्ट्या अन् टाळ्यांची दाद

विद्यार्थ्यांनो आज तुम्हाला हवं ते मिळतंय आणि जे तुम्हाला मांडायचं ते मांडू शकता ...