लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

"अशा परिस्थितीत आम्हाला राष्ट्राध्यक्ष सोडून गेले..."; दिल्लीत आलेल्या अफगाणी विद्यार्थ्यानं सांगितलं दु:ख - Marathi News | afghanistan taliban kabul president ashraf ghani ran away afghan student came to delhi expressed his pain | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अशा परिस्थितीत आम्हाला राष्ट्राध्यक्ष सोडून गेले..."; दिल्लीत आलेल्या अफगाणी विद्यार्थ्यानं सांगितलं दु:ख

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनी रविवारी सोडला देश. तालिबानच्या भीतीनं नागरिकांचंही पलायन. ...

कुलगुरुंनी केला संकल्प; संशोधन केंद्राच्या प्रमाणपत्राशिवाय पीएचडी ‘व्हायवा’ नकोच  - Marathi News | The Dr. BAMU Vice-Chancellor made a resolution; Don't submit a PhD without a research center certificate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरुंनी केला संकल्प; संशोधन केंद्राच्या प्रमाणपत्राशिवाय पीएचडी ‘व्हायवा’ नकोच 

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university : मागील आठवड्यात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विद्यापीठाचा मुख्य परिसर व उपपरिसरातील विभागप्रमुखांची सलग तीन दिवस मॅरेथॉन आढावा बैठक घेतली. ...

कॅनडाला जाण्यासाठी आधी जावे लागते मालदीवला...प्रवासी, विद्यार्थी त्रस्त.. - Marathi News | To go to Canada, you have to go to Maldives first ... Travelers, students suffer .. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॅनडाला जाण्यासाठी आधी जावे लागते मालदीवला...प्रवासी, विद्यार्थी त्रस्त..

Nagpur News कॅनडा सरकारने भारतातील आरटी-पीसीआर टेस्ट रिपाेर्टच अमान्य करीत ही बंदी घातली आहे. प्रवाशांना टेस्ट रिपाेर्टसाठी दुसऱ्या देशाची चक्कर मारून, अवाढव्य खर्च करून कॅनडाचा प्रवास करावा लागताे. ...

Independence Day 2021 : अरे व्वा! छोट्याशा कामातून चिमुकल्यांचा देशसेवेत हातभार; Video पाहून तुम्हीही कराल कौतुक  - Marathi News | Independence Day 2021 ananya goenka MyUdaan Trust students contribution to country through small work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अरे व्वा! छोट्याशा कामातून चिमुकल्यांचा देशसेवेत हातभार; Video पाहून तुम्हीही कराल कौतुक 

Independence Day 2021 And MyUdaan Trust : माय उडाण ट्रस्टने (MyUdaan Trust) शालेय विद्यार्थ्यांना देशसेवेत हातभार लावणारा एखादा उपक्रम करायला सांगितल होता. त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ...

Ranade Institute : पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराचा निर्णय रद्द, शिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा  - Marathi News | Ranade Institute : The decision to relocate Ranade Institute in Pune has been cancelled, Education Minister Uday Samant's big announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ranade Institute : पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराचा निर्णय रद्द, शिक्षणमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा 

रानडे इन्स्टिट्यूट पुण्यापुरतं मर्यादित नाही, हा देशभराचा ठेवा आहे. ...

विद्यार्थी फी च्या अपहारप्रकरणी शिक्षकावर गुन्हा; १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Offense against teacher for embezzlement of student fees; Police custody till August 17 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थी फी च्या अपहारप्रकरणी शिक्षकावर गुन्हा; १७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Crime News : शैक्षणिक वर्ष २०१९ - २० ला जगदाळे १० वी क चे वर्गशिक्षक म्हणून कामकाज पाहात होते. या वर्गात सुमारे ६३ विद्यार्थी आहेत. ...

आरटीई प्रवेश प्रक्रियेतील सावळा गोंधळ; विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण   - Marathi News | Confusion in the RTE admission process; An atmosphere of confusion among students and parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीई प्रवेश प्रक्रियेतील सावळा गोंधळ; विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण  

आरटीई अंतर्गत प्रवेश निश्चित होऊनही शहरातील काही शाळांनी संबंधित विद्यार्थ्याचे ऑनलाइन शिक्षणाचे वर्ग अद्याप सुरू केले नाहीत. ...

पुण्यातील 'रानडे इन्स्टिट्यूट' स्थलांतराच्या चर्चांना पूर्णविराम! विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश - Marathi News | Relocation Postponement of Pune's 'Ranade Institute' ! Success in student protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'रानडे इन्स्टिट्यूट' स्थलांतराच्या चर्चांना पूर्णविराम! विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटचे स्थलांतर होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरल्यानंतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या. ...