लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; शुल्क कपातीचा निर्णय  - Marathi News | Great relief to the students by Savitribai Phule Pune University; Fee deduction decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; शुल्क कपातीचा निर्णय 

ग्रंथालय, प्रयोगशाळा डिपॉजिट, कॉलेज मॅक्झीन,इंडस्ट्रीयल व्हिजिट शुल्क केले कमी ...

स्वतःचा प्लॉट विकून वडिलांनी तिला अंतराळ शास्रज्ञ बनवलं; आता देशातील तरुणांसाठी तिने 'कौतुकास्पद' पाऊल उचललं - Marathi News | father sold plot and made Karishma Inamdar to astronaut; Now she has taken an 'admirable' step for the youth of the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वतःचा प्लॉट विकून वडिलांनी तिला अंतराळ शास्रज्ञ बनवलं; आता देशातील तरुणांसाठी तिने 'कौतुकास्पद' पाऊल उचललं

आपल्या वाट्याला आलेल्या अफाट संघर्षाला जिद्द आणि अपार मेहनतीने सामोरे जात देशातील बांधवांना करिश्माने 'ऑनलाईन स्पेस कॅम्प'च्या माध्यमातून धडे देण्यास सुरुवात केली आहे. ...

पुणे विद्यापीठाचे कुलगुरू विकणार स्वतःची कार; ते का म्हणाले असं... - Marathi News | Vice Chancellor of Pune University to sell his own car; Why did they say that ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विद्यापीठाचे कुलगुरू विकणार स्वतःची कार; ते का म्हणाले असं...

विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून पीएमपीएमएल च्या सर्वेक्षण सुरू ...

"या" शाळेने जे केलं त्याचा तुम्हालाही अभिमान वाटेल - Marathi News | ravindra oak school in kalyan gives smartphone to students for online education | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"या" शाळेने जे केलं त्याचा तुम्हालाही अभिमान वाटेल

Kalyan News : कोरोनाच्या परिस्थितीमुळे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेतील अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते आपल्या पाल्यांना स्मार्टफोन देऊ शकत नाही. ...

सानूच्या भाषणाचं सोशल मीडियावर गारुड; राज्यभर होतंय कौतुक - पाहा, Video - Marathi News | Sanu's speech Popular on social media, Appreciation is happening all over the state | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सानूच्या भाषणाचं सोशल मीडियावर गारुड; राज्यभर होतंय कौतुक - पाहा, Video

विविध उपक्रमांसाठी खराशीची जिल्हा परिषद शाळा पूर्व विदर्भात प्रसिद्ध आहे. याच शाळेतील पाचव्या वर्गातील सानू घोनमोडे या विद्यार्थिनीच्या वक्तृत्वाचे सोशल मीडियावर गारुड सुरू आहे. ...

पुण्यातील अफगाणी नागरिक,विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन; सरहदचा पुढाकार - Marathi News | Helpline for Afghan citizens, students in Pune; Sarhad initiative | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील अफगाणी नागरिक,विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन; सरहदचा पुढाकार

सध्या पुण्यामध्ये अफगाणिस्तानमधील सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ...

ना कुटुंबियांशी संपर्क..., ना मायदेशी जाण्याची सोय...; अफगाणी तरुणाची मदतीसाठी धडपड - Marathi News | No contact with family, no facility to go home; Afghan youth Struggling for the help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ना कुटुंबियांशी संपर्क..., ना मायदेशी जाण्याची सोय...; अफगाणी तरुणाची मदतीसाठी धडपड

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक अफगाणी विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. त्यातील काही भारतात दाखल झाले, तर काही तेथे अडकले आहेत. ...

शिक्षकाचा पुढाकार; लोकवर्गणीतून उभारली भव्य शाळा - Marathi News | Teacher initiative; A magnificent school built With the participation of the people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षकाचा पुढाकार; लोकवर्गणीतून उभारली भव्य शाळा

भिवंडीतील मालोडी जिल्हा परिषद शाळा इमारतीचे उदघाटन... ...