याप्रकरणी तपास पूर्ण झाला आहे, सूचना देणारी पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही आयआयटी गुवाहटी संस्थेचे प्रतिभाशाली विद्यार्थी आहेत. ते भविष्यातील राज्याची संपत्ती आहेत. ...
दीक्षाने ‘ब्लॅक होल्स अँड गॉड’ हा लेख नासाला पाठवला होता. परंतु यावर आता नासानं स्पष्टीकरण दिलं असून तिला फेलोशिप देण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ...
आपल्या वाट्याला आलेल्या अफाट संघर्षाला जिद्द आणि अपार मेहनतीने सामोरे जात देशातील बांधवांना करिश्माने 'ऑनलाईन स्पेस कॅम्प'च्या माध्यमातून धडे देण्यास सुरुवात केली आहे. ...