लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

सकारात्मक... अहमदनगरात शाळा सुरू होऊन १०० दिवस; तरी एकही विद्यार्थी आढळला नाही पॉझिटिव्ह! - Marathi News | 100 days after school starts no student was found coronavirus positive maharashtra | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सकारात्मक... अहमदनगरात शाळा सुरू होऊन १०० दिवस; तरी एकही विद्यार्थी आढळला नाही पॉझिटिव्ह!

गावकऱ्यांनी एकत्र मिळून काळजी घेतल्यानं ही किमया साधली आहे. ...

माणुसकीला सलाम ! लोकवर्गणीच्या पाठिंब्यातून ड्रायव्हरचा मुलगा झाला लंडनमध्ये पदवीधर - Marathi News | Greetings to humanity ! Hardeepsingh Siledar graduated from the University of Hertfordshire London with the support of the people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माणुसकीला सलाम ! लोकवर्गणीच्या पाठिंब्यातून ड्रायव्हरचा मुलगा झाला लंडनमध्ये पदवीधर

हर्टफोर्डशाइर विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर त्याने शिक्षणासोबतच पार्टटाइम होम डिलिव्हरी सर्व्हिसचे काम केले. ...

तब्बल 6 लाख रुपयांची आहे ही चप्पल, परीक्षेत कॉपी करण्याचा सर्वात तगडा अन् लेटेस्ट जुगाड - Marathi News | Rajasthan Bluetooth chappals how some tried to cheat in top rajasthan exam know more details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तब्बल 6 लाख रुपयांची आहे ही चप्पल, परीक्षेत कॉपी करण्याचा सर्वात तगडा अन् लेटेस्ट जुगाड

ही टोळी डिव्हाइस असलेल्या चपलेच्या (Device fitted slippers) माध्यमाने परीक्षेत कॉपी करण्यासाठी सक्रीय होती. ...

मुलाचे बॅंकेत खाते उघडले का? - Marathi News | Did the child open a bank account? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुलाचे बॅंकेत खाते उघडले का?

शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी शासनाकडून विविध याेजना राबविल्या जातात. यासाठी बॅंक खाते असणे आवश्यक आहे. त्यामुळे पहिल्या वर्गातच अनेक पालक आपल्या पाल्याचे शासकीय बॅंकेत खाते उघडतात. ...

‘यूपीएससी’त मराठवाडा चमकला; लातूर ५, नांदेड आणि बीडचे ३ तर हिंगोलीचा एकजण यशस्वी - Marathi News | Marathwada shines in ‘UPSC’; 5 from Latur, 3 from Nanded and Beed and one from Hingoli | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘यूपीएससी’त मराठवाडा चमकला; लातूर ५, नांदेड आणि बीडचे ३ तर हिंगोलीचा एकजण यशस्वी

UPSC Result : अवघ्या २१ व्या वर्षी नितिशा संजय जगताप या विद्यार्थिनीने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत उच्चांक केला आहे. ...

"विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शाळा सुरू करा; प्रत्येक पाऊल जपून टाकावे" - Marathi News | Start school with students at the center; take every step carefully | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून शाळा सुरू करा; प्रत्येक पाऊल जपून टाकावे"

शाळा सुरु होणे आणि मोठ्या कालावधीनंतर शाळेत जाणे हा मुलांसाठी आनंदाचा क्षण  असला तरी मानसिक संतुलनाचा सर्वांत अवघड, पण अत्यंत महत्त्वाचा प्रयोग असणार असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. ...

यूपीएससीत महाराष्ट्रातून ५० उमेदवार यशस्वी - Marathi News | 50 successful candidates from Maharashtra in UPS Exam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यूपीएससीत महाराष्ट्रातून ५० उमेदवार यशस्वी

लाेकसेवा आयाेगाने निकालासंदर्भात माहिती दिली. मुख्य लेखी परीक्षेनंतर २०२० मध्ये मुलाखती घेण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. ...

अखेर दारे उघडणार; ज्ञानाची ४ ऑक्टोबर, तर देवाची ७ ऑक्टोबरला - Marathi News | The doors will finally open; October 4 of knowledge, and October 7 of God | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखेर दारे उघडणार; ज्ञानाची ४ ऑक्टोबर, तर देवाची ७ ऑक्टोबरला

पालक संघटना, शिक्षण तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याची भूमिका मांडली होती. मुलांच्या भावनिक वाढीच्या दृष्टीनेही प्रत्यक्ष शाळा सुरू करणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी राज्य शासनास दिले होते.  ...