शांतीश्री पंडित गेल्या पाच वर्षांत एक हजाराहून अधिक दिवस म्हणजे जवळपास तीन वर्षे विना वेतन रजेवर असताना त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत ...
online Exam: काही विषयांत नापास झालेले, परीक्षा न दिलेले, अथवा परीक्षेपासून वंचित राहिलेले तब्बल सव्वालाख विद्यार्थी आजपासून ऑनलाइन परीक्षा देणार आहेत. ...
सिन्नर : ग्रामीण भागातील होतकरू युवकांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी सुविधा निर्माण व्हावी, याकरिता सोनांबे येथे माऊली अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. अभिनेते डॉ. सुयोग गोरे, फाऊंडेशनचे व्यवस्थापक श्रीकिसन वलवे यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन करण् ...
मालेगाव : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यानिमित्त क्रीडा भारती, आयुष मंत्रालय, पतंजली योग विद्यापीठ, गीता परिवार, नॅशनल योगा स्पोर्ट्स फेडरेशन हार्ट फुलनेस अशा ६ अखिल भारतीय सामाजिक व क्रीडा संघटना यांच्यामार्फत संपूर्ण भारता ...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे आणखी शाळा बंद आहे. मात्र थेट अध्यापन आणि मोबाईलवरील अध्यापन आकलनात फरक पडत असल्याने या मुलांचे शैक्षणिकदृष्ट्या नुकसान झाले आहे. ...
ही विद्यार्थिनी शासकीय नर्सिंग महाविद्यालयात एएनएम प्रथम वर्षाला होती. तीन दिवसांपासून ती आजारी होती मात्र, तिच्याकडे वसतीगृहातील संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप मृत विद्यार्थीनीच्या पालकांनी केला आहे. ...