लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

मोठी दुर्घटना! शाळेच्या बसला भीषण अपघात; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, 40 जण जखमी - Marathi News | school bus accident overturned two dead injured students rajasthan jaisalmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! शाळेच्या बसला भीषण अपघात; दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, 40 जण जखमी

School Bus Accident : भरधाव वेगात असल्याने शाळेची बस पलटली आणि दोन मुलांचा मृत्यू झाला, तर 40 जण जखमी झाले आहेत. ...

शासनाच्या वेळकाढू धोरणाने होतेय मेडिकलच्या विद्यार्थ्यांची कोंडी - Marathi News | Medical students are in a dilemma due to the government's time consuming policy | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वसतिगृहाची समस्या कायम : परीक्षेच्या तोंडावर अडचणींचा डोंगर

सध्या मेडिकल कॉलेज केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय आणि बीजीडब्ल्यू रुग्णालयाच्या इमारतीत सुरू आहे, तर मेडिकलच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी बीजीडब्ल्यू रुग्णालयालगत कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या फ्लॉटमध्ये वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली ...

संशयास्पद! आश्रमात कीटकनाशक प्राशन केल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतले - Marathi News | Suspicious! The student died after having pesticides in the ashram, Baba was taken into police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयास्पद! आश्रमात कीटकनाशक प्राशन केल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू, बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतले

Crime News : मुनुसामी यांचा पुंडीजवळ वेल्लाथुकोट्टई येथे एक आश्रम आहे, जिथे ते पूजा आणि औषधी वनस्पतींच्या मदतीने आजार बरे करण्याचा दावा करतात. ...

हवे तर बुरखा घालणार नाही, मात्र हिजाब घालूनच वर्गात बसणार, बेळगावातील विद्यार्थिनींचा आक्रमक पवित्रा - Marathi News | Will not wear burqa, but will sit in class wearing hijab, Belgaum students | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हवे तर बुरखा घालणार नाही, मात्र हिजाब घालूनच वर्गात बसणार, बेळगावातील विद्यार्थिनींचा आक्रमक पवित्रा

विद्यार्थिनींनी कॉलेज प्रशासनाविरुद्ध घेतला आक्रमक पवित्रा ...

३१ शाळांना मान्यताच नाही, तरीही विद्यार्थ्यांना देतात प्रवेश - Marathi News | 31 unauthorized schools in nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३१ शाळांना मान्यताच नाही, तरीही विद्यार्थ्यांना देतात प्रवेश

इमारत आणि पटांगण असले की, शाळा सुरू करता येत नाही. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून मान्यता घ्यावी लागते. पण जिल्ह्यातील ३१ शाळा शिक्षण संचालकांनीच शोधल्या आहेत, ज्यांना शासनाने मान्यता दिली नाही. ...

Nawab Malik: 'अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आता ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज' - Marathi News | Nawab Malik: 'Educational loan up to Rs 7 lakh 50 thousand for minority students now', Nawab Malik | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Nawab Malik: 'अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना आता ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज'

Nawab Malik: शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय... ...

बंद खोलीत सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, ट्यूशन शिक्षिकाने बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर केली हत्या - Marathi News | The body of a minor girl was found in a closed room, after a tuition teacher attempted to rape her murderes her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंद खोलीत सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह, ट्यूशन शिक्षिकाने बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर केली हत्या

Rape And Murder Case : रविवारी मेडिकल बोर्डाकडून मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून आज सकाळी तिचा मृतदेह पोलिसांनी अंतिम संस्कारासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. ...

हॅलो सर.. परीक्षा पुढे ढकलणार का? फोनवर विद्यार्थ्यांकडून समुपदेशकांसमोर प्रश्नांची सरबत्ती  - Marathi News | Hello sir .. Will the exam be postponed? A barrage of questions from students over the phone to counselors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॅलो सर.. परीक्षा पुढे ढकलणार का? फोनवर विद्यार्थ्यांकडून समुपदेशकांसमोर प्रश्नांची सरबत्ती 

राज्य शिक्षण मंडळाप्रमाणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून ही राज्यात ४०९ प्रशिक्षित मार्गदर्शक व समुपदेशकांची सल्ला व मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ...