व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एका शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गातून बाहेर बोलावलं आणि तिचा बळजबरी हात धरत प्रपोज केलं. या प्रकाराने विद्यार्थिनी घाबरली आणि वर्गात गेली. आईवडिलांना तिने ही याबद्दल सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. ...
United State Crime News: अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे शिक्षणासाठी गेलेल्या एक २२ वर्षी भारतीय विद्यार्थी साकेत श्रीनिवायसैय्या याचा मृतदेह सापडला आहे. साकेत श्रीनिवासैय्या हा गेल्या ६ दिवसांपासून बेपत्ता होता. ...
जानेवारी महिन्यातच आम्ही दूषित पाण्याबाबत तक्रार केली होती, पण त्यावेळी फक्त टाकी स्वच्छ केल्याचे भासवले गेले. आता विषबाधा झाल्यावर त्यांनी घाईघाईने फिल्टर बदलले आहेत - विद्यार्थिनींची प्रतिक्रिया ...
या संदर्भात शाळा प्रशासनाने यापूर्वी अनेक वेळा वनविभागाशी पत्रव्यवहार करून माहिती दिली होती. मात्र, केवळ तात्पुरती कारवाई करण्यात येत असून, प्रत्यक्षात माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आलेला नाही, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ...