लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संप

Strike News in Marathi | संप मराठी बातम्या

Strike, Latest Marathi News

महसूल कर्मचारी संघटना जाणार संपावर - Marathi News | Named Employees Association will go on strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महसूल कर्मचारी संघटना जाणार संपावर

नाशिक : केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन ...

८ जानेवारीच्या देशव्यापी संपासाठी संघटनानी कंबर कसली  - Marathi News | Unions tighten their waistline for the January 8 nationwide strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :८ जानेवारीच्या देशव्यापी संपासाठी संघटनानी कंबर कसली 

केंद्र सरकारच्या आर्थिक आणि औद्योगिक धोरणांचा विरोध व्यक्त करण्यासाठी ८ जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी संपामध्ये अनेक कर्मचारी आणि कामगार संघटना सहभागी होत आहेत. ...

संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार - Marathi News | nsk,the,revenue,employees,association,will,participate,revenue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार

नाशिक : केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी ... ...

पास्बाने आईने हिंद कमिटीतर्फे धरणे आंदोलन - Marathi News | Pashban mother to hold agitation by Hind Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पास्बाने आईने हिंद कमिटीतर्फे धरणे आंदोलन

पास्बाने आईने हिंद कमिटी मालेगावतर्फे एनआरसी, सीएए कायद्याविरोधात दि. ३ ते १० जानेवारीपर्यंत सात दिवस धरणे आंदोलन संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंत किदवाई रोडवर एटीटी हायस्कूल, शहिदों के स्मारकाजवळ सुरू आहे. ...

बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Stop the movement in front of the Market Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन

मालेगाव बाजार समिती आवारातील मोकळ्या मैदानावर राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत उभारण्यात येणाºया गुदामाला विरोध दर्शविण्यासाठी चार दिवसापासून बाजार समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर व्यापाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. रविवारी बाजार समितीचे प्रवेशद् ...

प्रणिती शिंदेंच्या मंत्रीपदासाठी युवक काँग्रेसचे सोलापुरात आंदोलन - Marathi News | Youth Congress agitates for Praniti Shinde's cabinet | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रणिती शिंदेंच्या मंत्रीपदासाठी युवक काँग्रेसचे सोलापुरात आंदोलन

सोलापुरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी दिले सामुहिक राजीनामे  ...

नाइन वन जनता संघटनेचे आंदोलन - Marathi News | Movement of Nine Forest People's Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाइन वन जनता संघटनेचे आंदोलन

मालेगाव मध्य : मनपा वॉर्ड क्रमांक २० येथील लेबर पार्कवरील अनधिकृत झोपड्याचे अतिक्रमण काढण्यात यावे व शहरातील स्वच्छतेसाठी नाइन वन जनता संघटनेतर्फे बुधवारी दुपारी १ वाजता ६० फुटी रस्त्यावर संविधानाच्या प्रतिमेचा मुकुट लावत अभिनव आंदोलन छेडण्यात आले. ...

सांगली बाजार समिती सभेत गोंधळ --घंटानाद आंदोलन करून प्रशासनाचा निषेध - Marathi News | Confusion in the Sangli Bazaar Committee meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समिती सभेत गोंधळ --घंटानाद आंदोलन करून प्रशासनाचा निषेध

तोलाईदारांची तोलाई व्यापाºयांनी माथाडी मंडळाकडे जमा केलेली नाही, ती करण्यात यावी, तसेच धान्य, भुसार विभागातील व्यापारी तोलाईदारांना कामासाठी दुकानात येऊ देत नाहीत, हा प्रकार थांबविण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी मार्केट यार्डातील तोलाईदारांनी बाजार ...