केंद्र सरकार नॅशनल मेडिकल कमिशन स्थापण्याबाबतचे विधेयक सोमवारी संसदेत आणत आहे. या विधेयकाला विरोध दर्शवत इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवारी देशव्यापी संप पुकारला होता. याला शहरात डॉक्टरांसह रुग्णालये आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांचा प्रतिसाद मिळाल्याच ...
केंद्र सरकारतर्फे इंडियन मेडीकल कौन्सीलमध्ये बदल करुन नॅशनल मेडीकल कमिशन हा नवीन कायदा लागू केला जात आहे. मात्र नॅशनल मेडीकल कमिशन हे एमबीबीएस डॉक्टरांसाठी अन्यायकारक आहे. ...
केंद्र सरकारने नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक आणण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात देशभरातील खासगी डॉक्टरांनी लाक्षणिक संप पुकारला होता. यासाठी दिवसभर खासगी क्लिनिक व रुग्णालये बंद ठेवून शासनाचे लक्ष वेधले होते. या माध्यमातून डॉक्टरांनी प्रतिकात्मक धिक्का ...
शहरातील जिल्हा शासकिय रुग्णालये, महापालिकेची रुग्णालये तसेच ग्रामिण भागातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांवरुन वैद्यकिय सुुविधा सुरळीतपणे पुरविली जात असून रुग्णांनी या वैद्यकिय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य उप ...
केंद्र शासनाने वाहतूकदारांच्या मागण्या मान्य केल्यानंतर आठ दिवसांपासून सुरू असलेला वाहतूकदारांचा संप शुक्रवारी मिटला. पण देशात ट्रक वाहतूक सुरळीत होण्यास आठवडा लागणार असल्याचे मत नागपूर ट्रकर्स यूनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी लोकमतशी बोलताना व्य ...
मराठा आरक्षणासाठी बुधवारी साताऱ्यात दंगल उसळली. याप्रकरणी ३४ पोलीस जखमी झाले. तर २५ लाख रुपयांचे नुकसान झाले. साताºयात उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ८३ जणांना ताब्यात घेऊन २५०० हजार लोकांवर ३०७ सारख्या गंभीर ...