लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ? - Marathi News | Reliance, Suzlon, Ultratech Motilal Oswal Sets New Price Targets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत वाढ?

Top Five Share : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफमुळे शेअर बाजारावर विपरित परिणाम झाला आहे. अशा परिस्थिती कोणती कंपनी तुम्हाला चांगला परतावा देईल? ...

मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला - Marathi News | Stock Market alok industries ltd share surges 10 percent today price on rs 19 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला

अमेरिकन ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट (Scott Bessent) यांच्या सकारात्मक प्रतिक्रियेमुळे, आज या टेक्सटाइलशी संबंधित कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली... ...

शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या - Marathi News | EPF vs Stock Market Why Your PF is a Better Investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या

Investment Tips : फक्त ८.२५% वार्षिक व्याज देणाऱ्या ईपीएफने कर सवलत आणि सुरक्षित गुंतवणुकीमुळे पाच वर्षांत १७.७५ लाख रुपयांचा परतावा देऊन शेअर बाजाराला मागे टाकले. ...

सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा - Marathi News | Intraday Trading SEBI Tightens Rules to Protect Retail Investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा

Sebi New Rule: शेअर बाजारात व्यवहार करण्याबाबत सेबीचा नवीन नियम १ ऑक्टोबरपासून लागू होईल. यामुळे, गुंतवणूकदारांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या प्रत्यक्ष मार्जिननुसार त्यांची स्थिती ठेवावी लागेल. ...

GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले - Marathi News | Sensex, Nifty Edge Higher Ahead of GST Council Meeting Reliance, Bajaj Finance Lead Gains | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले

Share Market Updates: जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीच्या एक दिवस आधी, बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आली. बीएसई आणि एनएसई दोन्हीमध्ये तेजी दिसून आली. ...

टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स - Marathi News | stock market close with Sensex Jumps 554 Points as Strong GDP Data Boosts Market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स

Stock Market Today: सोमवारी, बीएसईवरील ३० अंकी सेन्सेक्स ५५४ अंकांच्या वाढीसह बंद झाला तर एनएसईवरील निफ्टी ५० नेही २४६०० चा टप्पा ओलांडला. ...

ओलाचा शेअर रॉकेट बनला, ३० दिवसांत ४७% परतावा दिला; पाडला पैशांचा पाऊस; कारण काय? - Marathi News | ola electric stock rocketed, rose 47 percent in 30 days it rained money; what is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओलाचा शेअर रॉकेट बनला, ३० दिवसांत ४७% परतावा दिला; पाडला पैशांचा पाऊस; कारण काय?

महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षाच्या तुलनेत कंपनीला फार अधिक नुकसान झाले असताना ही तेजी दिसून येत आहे. यामुळे ओला इलेक्ट्रिकच्या स्टॉक्समध्ये आलेली ही तेजी कायम राहू शकेल का? असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात येत आहे.  ...

ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यातूनही ओला इलेक्ट्रिकची उसळी; शेअरचा भाव ४७ टक्के वाढला; 'हा' निर्णय ठरला गेमचेंजर - Marathi News | Ola Electric Share Price Rallies 47% in a Month, Defies Market Downturn | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफच्या धक्क्यातूनही ओला इलेक्ट्रिकची उसळी; शेअर ४७ टक्के वाढला; 'हा' निर्णय ठरला गेमचेंजर

Ola Electric Shares: पहिल्या तिमाहीत ओला कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, त्यानंतरही गुंतवणूकदारांनी कंपनीवर विश्वास ठेवला असल्याचे दिसत आहे. ...