लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

बसस्थानकांवर गर्दी वाढली; बस कधी वाढणार? - Marathi News | Crowds grew at bus stops; When will the bus leave? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बसस्थानकांवर गर्दी वाढली; बस कधी वाढणार?

ST Strike : बसस्थानकांवरही गर्दी वाढू लागली आहे; परंतु त्या प्रमाणात बस रस्त्यावर नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे. ...

९० दिवसानंतर अकोला जिल्ह्यात १८५पैकी २९ बसेस रस्त्यावर - Marathi News | After 90 days, 28 out of 185 buses on the road in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :९० दिवसानंतर अकोला जिल्ह्यात १८५पैकी २९ बसेस रस्त्यावर

ST Strike Akola : ९० दिवस बंद असलेली प्रवासी वाहतूक आता २९ बसेसच्या माध्यमातून पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...

जळगावात मुख्यमंत्र्यांच्या नावे मागितली जातेय भीक; एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबासह आंदोलन - Marathi News | In Jalgaon, begging in the name of the Chief Minister; ST workers' agitation with family | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मुख्यमंत्र्यांच्या नावे मागितली जातेय भीक; एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबासह आंदोलन

गेल्या 80 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. परंतू विलीनीकरणाच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. ...

वाहन परीक्षकांच्या हाती एसटीचे स्टेअरिंगच; वाहतूक नियंत्रक होणार वाहक - Marathi News | Steering of ST in the hands of vehicle examiner | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहन परीक्षकांच्या हाती एसटीचे स्टेअरिंगच; वाहतूक नियंत्रक होणार वाहक

एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचारी व सहायक वाहतूक निरीक्षक यांचा वापर संपकाळात चालक म्हणून तर वाहतूक नियंत्रक यांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महामंडळाच्यावतीने परिपत्रक जारी केले आहे. ...

वेतननिश्चितीपासून १५० अधिकारी वंचित; एसटी महामंडळातील प्रकार - Marathi News | 150 state transport department officers deprived of salary confirmation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वेतननिश्चितीपासून १५० अधिकारी वंचित; एसटी महामंडळातील प्रकार

कमी पगारात करावे लागते काम; परिवहनमंत्र्यांकडे मागितली दाद ...

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा; कामगार न्यायालयाचा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढणार - Marathi News | Strike of ST workers is illegal says labor court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदा; कामगार न्यायालयाचा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढणार

एसटी महामंडळाच्या कारवाईला कायदेशीर आधार मिळणार असून कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार ...

दिरंगाईमुळे निवृत्त एसटी कर्मचारी पेन्शनपासून वंचित - Marathi News | Retired ST employees deprived of pension due to delay | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिरंगाईमुळे निवृत्त एसटी कर्मचारी पेन्शनपासून वंचित

कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाने पेन्शनचे कामकाज पूर्णतः संगणकीकृत करण्याबाबत महामंडळास २०१२ मध्ये कळविले होते. परंतु, मध्यवर्ती कार्यालयातील प्रशासनाने व लेखा विभागाने अंमलबजावणी केली नाही. ...

आठ बसेस धावल्या, ४०० वर प्रवाशांनी केला प्रवास - Marathi News | Eight buses ran, over 400 passengers traveled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आठ बसेस धावल्या, ४०० वर प्रवाशांनी केला प्रवास

State Transport : जिल्ह्यातील तीन आगारांमधून आठ बसेस मंगळवारी रस्त्यावर धावल्या. ...