ST Bus: एसटीकडून ज्येष्ठ नागरिक, ७५ वर्षांवरील नागरिक, विद्यार्थी, रुग्ण अशा विविध स्तरांतील नागरिकांना प्रवासात सवलती दिल्या जातात. या सवलती राज्य सरकारकडून मंजूर करून त्याचा परतावा एसटी महामंडळाला दिला जातो. ...
याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, महाआघाडीच्या काळात वेतनाची पूर्ण रक्कम सरकारने दिली होती. पण नवे सरकार आल्यापासून एकदाही पूर्ण रक्कम देण्यात आलेली नाही. ...