एसटी महामंडळाच्या भाडेवाढीचा फटका मासिक पास काढणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला असून, कमी अंतर असताना पासची मासिक रक्कम वाढवल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. ...
नाशिकरोड बसस्थानकातील पासधारकांसाठी असलेल्या तीन खिडक्यांपैकी एक खिडकी परिवहन महामंडळाने बंद केल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवाशांची गैरसोय होत असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एसटी महामंडळाने ८ व ९ जून रोजी संपात सहभागी असणाऱ्या जिल्ह्यातील १६ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, तर एका कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे.एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दोनदिवसीय संप पुकारला होता. त्यामुळे ज ...
संपात सहभागी झाल्यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची तसेच बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, नागपूर प्रादेशिक विभागातील ३५ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, गंभीर प्रकरणे वगळता इतरांवर कारवाई न करण्याचे आश्वासन परिवहन ...
एसटी महामंडळाने चार दिवसांपूर्वी एसटी बसच्या प्रवासात १८ टक्के भाडेवाढ केली. मात्र महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून आॅनलाइन पद्धतीने बस वाहकाजवळ असलेल्या ‘ईटीआयएम मशीन’मध्ये वाढीव दराची चुकीच्या पद्धतीने नोंद झाल्याने प्रवासी व पासधारकांना ...
नाशिकरोड बसस्थानकातील पासधारकांसाठी असलेली एक खिडकी बंद करण्यात आल्याने विद्यार्थी, कामगार व प्रवाशांना पास घेण्यासाठी अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) यवतमाळ विभागाचा कारभार प्रभारावर सुरू आहे. अधिकारी ते कर्मचारी या साखळीतील सर्व पदांची जबाबदारी प्रभारी असल्याने विभागात समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे. परिणामी महामंडळाला आर्थिक नुकसानीलाही सामोरे जाव ...