लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसाठी उच्चाधिकार समिती स्थापन - Marathi News | Establishment of Empowered Committee for the improvement of ST employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसाठी उच्चाधिकार समिती स्थापन

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनेनुसार आज राज्य शासनामार्फत उच्चाधिकार समिती स्थापना करण्यात आली. ...

तब्बल चार दिवसांनी सावंतवाडी बसस्थानक प्रवाशांनी गजबजले - Marathi News | Four days after the Sawantwadi bus station, the passengers started fluttering | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तब्बल चार दिवसांनी सावंतवाडी बसस्थानक प्रवाशांनी गजबजले

आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप शुक्रवारी मध्यरात्री मागे घेतल्याने तब्बल चार दिवसांनी एसटीची लगबग सुरू झाली आहे. ...

पाच दिवसानंतर धावली ‘लालपरी’; नगर विभागाचे २ कोटी ५० लाखांचे नुकसान - Marathi News | 'Lalpary' ran after five days; Municipal damages Rs. 2.5 million | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाच दिवसानंतर धावली ‘लालपरी’; नगर विभागाचे २ कोटी ५० लाखांचे नुकसान

बसेस सुरु होताच बसस्थानकांमधील गर्दी वाढू लागली. बस सुरु झाल्याची माहिती मिळताच शहरातील माळीवाडा बसस्थानकात भाऊबिजेसाठी जाणा-या भगिनींची मोठी गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आगार व्यवस्थापकांनी दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती. ...

चार दिवसांनंतर धाऊ लागली एसटी रस्त्यावर - Marathi News | Four days later, on the ST road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चार दिवसांनंतर धाऊ लागली एसटी रस्त्यावर

 सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यानी ऐन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मागे घेतल्यानंतर तब्बल चार दिवसानंतर एसटी रस्त्यावरुन धाऊ लागली आहे. यामुळे बहिणींना जणू भाऊबीजेची भेटच मिळाली आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे! भाऊबिजेदिवशी प्रवाशांना दिलासा - Marathi News | ST employees' assets finally ended! Four days later on ST road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे! भाऊबिजेदिवशी प्रवाशांना दिलासा

सातव्या वेतन आयोग लागू करण्यासह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत पुकारलेला संप अखेर शुक्रवारी मध्यरात्रीनंतर मिटला. ...

शासनाच्या तिजोरीत एसटीचे आठ हजार कोटी, सर्वाधिक प्रवासी कर महाराष्ट्रात - Marathi News |  In the vicinity of the government, Rs 8000 crores of ST, maximum travel tax in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शासनाच्या तिजोरीत एसटीचे आठ हजार कोटी, सर्वाधिक प्रवासी कर महाराष्ट्रात

शासनाची तिजोरी फुगविण्यात एसटीचा मोठा हातभार राहिला आहे. विविध करांच्या रूपात महामंडळाने मागील १० वर्षांत आठ हजार २४५ कोटी २९ लाख रुपये शासनाला दिले आहेत. ...

आंदोलन चिरडण्यासाठी आटापीटा, एसटीच्या विश्रांतीगृहाला ठोकले टाळे, पाण्याचा पुरवठा बंद - Marathi News | To stop the agitation, stop the rest of Atapita, ST's rest, stop water supply | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आंदोलन चिरडण्यासाठी आटापीटा, एसटीच्या विश्रांतीगृहाला ठोकले टाळे, पाण्याचा पुरवठा बंद

एसटी संघटना आणि शासनाच्या दरम्यान तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वाटाघाटीला यश मिळत नसल्याने पालघर विभागांतर्गत आठ डेपोतून एकही बस बाहेर पडलेली नाही. ...

संपाचा तिढा कायम, प्रवाशांचे हाल, प्रशासन आणि संघटनांची ताठर भूमिका - Marathi News |  Stamp duty, passenger traffic, administration and organization's strict role | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपाचा तिढा कायम, प्रवाशांचे हाल, प्रशासन आणि संघटनांची ताठर भूमिका

राज्य सरकार, एसटी प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यातील बोलणी बुधवारी रात्री फिसकटल्यानंतर गुरुवारी त्यांच्यात चर्चाच न झाल्याने एसटी कामगारांच्या संपाचा तिढा कायम आहे. ...