देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी येथील विद्यार्थ्यांची सध्या एस. टी. अभावी गैरसोय होत असून दिवाळीची सुट्टी संपवून विद्यार्थी शाळेत निघाले खरे; मात्र पहिल्या दिवशी एस. टी. बस नसल्याने विद्यार्थ्यांना घरीच बसण्याची वेळ आली होती. रत्नागिरी विभाग ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाकडून नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर सोळा ‘शिवशाही’ प्रवासी वाहतूक करीत असल्यामुळे ‘शिवनेरी’चा मंगळवार (दि.३१) अखेरचा ठरला. नाशिक-पुणे-नाशिक या मार्गावर बारा शिवनेरी वातानुकूलित बसेस दररोज धावत होत्या. या मा ...
दिवाळीच्या सुटीत पंधरा दिवस धम्माल मौज-मजा केली... दिवाळी फराळ भरपूर खाल्ला... मामाच्या मुलांबरोबर मनसोक्त खेळणं झालं... नवीन मित्र मिळाले... पण आता सुटी संपत आली. त्यामुळे भाचे कंपनीला मामाच्या गावाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. परत जावं असं वाटत नस ...
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ‘शिवशाही’ या आलिशान बसचा प्रवास अखेर यवतमाळरांना आजपासून साध्य झाला. यवतमाळ येथून शिवशाही बससेवा सुरू करावी यासाठी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे सातत्याने ...
एस. टी. संघटनांनी मागे घेतलेल्या संपानंतर पुन्हा एकदा एस.टी.वर विश्वास दाखवित परतीच्या प्रवाशांकडून कोल्हापूर विभागास फक्त दोन दिवसांत दोन कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेकडील गुरु नामक बार १४ आॅक्टोबरला न्यायालयीन स्थगिती असतानाही तडजोडीने जमिनदोस्त केला. ...
वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यानी ऐन दिवाळीत संप पुकारला आणि दिवाळी संपण्याच्या पूर्वसंध्येला संप मागेही घेतला. दिवाळीत शेवटचे दोनच दिवस प्रवाशांच्या गर्दीचा फायदा मिळाल्याने सुमारे २५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. संप नसता तर हा आकडा आणख ...