राज्य सरकार, एसटी प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यातील बोलणी बुधवारी रात्री फिसकटल्यानंतर गुरुवारी त्यांच्यात चर्चाच न झाल्याने एसटी कामगारांच्या संपाचा तिढा कायम आहे. ...
एस.टी.कामगारांनी सातव्या वेतन आयोगासाठी पुकारलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी कोणताही ठोस तोडगा न झाल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्याचे चित्र गुरुवारी कोल्हापूर विभागात पाहण्यास मिळाले. मध्यवर्ती बसस्थानक येथे परिवहन मंत्री दिवकर रावते यांचे प्रवाशांना ...
सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी एस.टी. चालक-वाहकांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा मोठा प्रभाव महामंडळाच्या नाशिक विभागावर पडला. मंगळवारी (दि.१७) मध्यरात्रीपासून सुरू झालेला चालक-वाहकांचा संप आज तीसर्या दिवशीही ‘जैसे-थे’ असल्याने सण ...
एसटी कर्मचाऱ्याच्या संपाचा भलताच लाभ खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी घेतला आहे. एसटीची चाके थांबल्याचा फायदा उठवत चक्क चौपट भाडे आकारुन प्रवाशांची लूट केली जात आहे. कऱ्हाडातून साताऱ्यात यायला ५८ रुपये भाडे आहे, तेच आता २00 वसूल केले जात आहेत. ...
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपाचा प्रवाशांना नाहक त्रास होत असला तरी या संपाचा अनेकांनी चांगला फायदा उठविण्यास सुरूवात केली आहे. हौस म्हणून घेतलेल्या अलिशान कार अनेकांनी चक्क वडाप वाहतुकीसाठी बाहेर काढल्या आहेत. ...
ऐन दिवाळीत एस.टी.च्या कर्मचाऱ्यानी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग आणि खासगी वाहतूकदारांच्या मदतीने बसस्थानकांवर आलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी पाठविण्यात आले. संपाच्य ...
एस. टी. महामंडळातील चालक आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. जे कर्मचारी तत्काळ कर्तव्यावर हजर राहणार नाहीत. त्यांच्यावर मोटार वाहन कायदा १९८८ ला अधिन राहून चालकांचे परवाने व वाहकांचे बॅज रद्द कर ...