गोंदिया आगाराला चालक-वाहकांच्या रिक्त पदांचा फटका बसत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या गोंदिया आगारात ९२ बसेस उपलब्ध आहेत. १३४ चालक व ११५ वाहक कार्यरत आहेत. अशात सेवा उपलब्ध करून देण्यास आगार व्यवस्थापकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ...
अकोला : अनेक भागात शिवशाहीला प्रतिसाद मिळत नसला, तरी विदर्भात मात्र एप्रिल, मे,जूनपर्यंत मोठी मागणी आहे. तीन महिन्यातील लग्न तिथीसाठी बाहेरगावी वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या मंडळीकडून शिवशाहीला पहिली पसंती मिळत आहे. ...
मालेगाव : मुलांच्या परीक्षा संपून त्यांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या असल्याने बालगोपाळांची मामाच्या गावाला जाण्यासाठी, तर लग्नसराईमुळे विवाह समारंभास जाणाºयांची नवीन बसस्थानकावर गर्दी होत असून, नवीन बसस्थानक फुलून जात आहे. यंदा उन्हाचा पारा दिवसेंद ...
शहरातील रस्त्यांवर मोबाईलवर बोलत चालकांकडून ‘सुसाट’ वाहन पळविण्याचे प्रकार होत आहेत. दुचाकी, चारचाकींबरोबर ‘एसटी’ आणि रिक्षाचालकांकडून हे धोकादायक प्रकार होत आहेत. या प्रकाराने वाहनातील प्रवाशांबरोबर रस्त्यावरील अन्य वाहनचालक, पादचाऱ्यांचा जीव धोक्या ...
यावर्षी सुटीच्या कालावधीत कोकण मार्गावर विविध स्थानकातून जादा गाड्या तसेच काही विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुटीच्या कालावधीत आपल्या मूळ गावी येणाऱ्यांचा प्रवास काहीसा सुखकर होणार आहे. ...
गर्दीचा हंगाम ‘कॅश’ करण्यासाठी ‘एसटी’ महामंडळाची धडपड असते. मात्र याला यवतमाळ विभाग अपवाद ठरत आहे. दररोज हजारो किलोमीटर फेऱ्या रद्द केल्या जात आहे. यासाठी कारणांची लांबलचक यादी वाचली जाते. तिकीट मशीन नाही, चालक-वाहक कमी आहे, गाड्या नाही आदी कारणे सां ...