लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ - Marathi News | Good news for vehicle owners Deadline extended for the third time for HSRP number plates | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ

HSRP Number Plate Deadline Extended: राज्यात २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवणं बंधनकारक केले आहे. यासाठी राज्यातील वाहनधारकांची गडबड सुरू आहे. ...

ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Maharashtra students to receive ST bus passes at schools and College | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

Maharashtra Government: विद्यार्थ्यांच्या एसटी पासबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.  ...

ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक - Marathi News | If you book in a group, you can go directly to Pandharpur by ST, 5,000 special buses for 'Ashadhi': Pratap Sarnaik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस''

Pandharpur Wari:आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविक प्रवाशांसाठी राज्य परिवहन महामंडळाने ५ हजार २०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ...

आता प्रवास होणार आरामात; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मिळाल्या ४५ नव्या ‘लालपरी’ - Marathi News | Now travel will be comfortable; Chhatrapati Sambhajinagar district gets 45 new 'Lal Pari' ST Bus | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता प्रवास होणार आरामात; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मिळाल्या ४५ नव्या ‘लालपरी’

छत्रपती संभाजीनगर विभागात ५५२ एसटी बस आहेत. मोठ्या कालावधीनंतर नव्या बसेस येण्यास सुरुवात झाली आहे. ...

एसटीच्या ताफ्यात १,५६९ नव्या गाड्या - Marathi News | 1,569 new vehicles in ST fleet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीच्या ताफ्यात १,५६९ नव्या गाड्या

New ST Bus: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाला मे महिनाअखेरपर्यंत  २,६४० पैकी १,५६९ स्वमालकीच्या लालपरी बस मिळाल्या आहेत. तसेच उर्वरित बस सप्टेंबरपर्यंत ताफ्यात येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.  ...

‘एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी धुळे, नंदुरबार पॅटर्न’ - Marathi News | ‘Dhule, Nandurbar pattern to increase ST income’ | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी धुळे, नंदुरबार पॅटर्न’

ST Bus News: राज्यात पहिल्या आलेल्या धुळे-नंदुरबार विभागाचा पॅटर्न सगळीकडे वापरणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.  ...

“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती - Marathi News | pratap sarnaik said dhule nandurbar pattern will be implemented across the state to increase the income of st | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती

Shiv Sena Shinde Group Pratap Sarnaik News: राज्यभरातील विविध अधिकाऱ्यांनी या बैठकीत काही उपाययोजना सुचवल्या आहेत. ...

कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना - Marathi News | Karad-Latur ST bus overturns, 17 passengers injured; 53 people safe, incident on Latur-Murud route | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना

खाेदलेल्या साईडपट्टीच्या अरुंद रस्त्यावर कराड-लातूर एसटी बस उलटली ...