लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला - Marathi News | st bus ticket hike now cleanliness surcharge to be imposed from 15 april 2026 travel has become expensive | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला

ST Bus Ticket Fare Hike News: प्रत्येक तिकिटावर किती अधिभार आकारला जाणार? कोणाला यातून सूट देण्यात आली आहे? जाणून घ्या... ...

ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत एसटी प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार - Marathi News | ST passengers' pockets hit during summer vacation; 10 percent fare hike; Travel will become more expensive from April 15 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार

ST Bus Ticket Price Hike: या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्याचा प्रवास ९० ते १०० रुपयांनी महागणार आहे. ...

शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न - Marathi News | School trips filled the ST coffers, generating an income of Rs 127 crore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न

ST Bus News: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींसाठी २५ हजार ५५८ बस फेऱ्यांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करत तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले आहे. ...

Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का? - Marathi News | Uber Boosts Driver Earnings: Cuts Commission; Will Fares Rise? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?

Uber News: उबर टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मोठा दिलासा मिळाला असून कंपनीने त्यांच्या कमिशनमध्ये कपात लागू केली. ...

एसटीच्या 'एनसीएमसी' नोंदणी दहा लाखांवर!; तुम्ही अद्यापही कार्ड काढले नाही? पाहा, प्रक्रिया - Marathi News | msrtc st bus ncmc registrations crossed one million mark have not you got your card yet see the process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या 'एनसीएमसी' नोंदणी दहा लाखांवर!; तुम्ही अद्यापही कार्ड काढले नाही? पाहा, प्रक्रिया

सुमारे ३५ प्रकारच्या प्रवाशांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. ...

२०३५ पर्यंत एसटीच्या सर्व बसेस होणार इलेक्ट्रिक; प्रताप सरनाईकांची विधानसभेत घोषणा - Marathi News | all st buses will be electric by 2035 minister pratap sarnaik announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०३५ पर्यंत एसटीच्या सर्व बसेस होणार इलेक्ट्रिक; प्रताप सरनाईकांची विधानसभेत घोषणा

वाढते प्रदूषण आणि इंधनाच्या दरातील अस्थिरता पाहता, ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला हरित ऊर्जेची जोड देणे ही काळाची गरज आहे.  ...

८१५ एसटी प्रवाशांचा २२ महिन्यांमध्ये मृत्यू; अनेकदा अपघाताला चालकच जबाबदार - Marathi News | 815 st bus passengers died in 22 months often the driver is responsible for the accident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८१५ एसटी प्रवाशांचा २२ महिन्यांमध्ये मृत्यू; अनेकदा अपघाताला चालकच जबाबदार

महामंडळाकडून नुकसानभरपाई देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

ST च्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे लोकार्पण; CM देवेंद्र फडणवीसांच्या शुभहस्ते नवे पर्व सुरू - Marathi News | st rajmata jijau bus service inaugurated a new era begins with the auspicious hands of cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST च्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे लोकार्पण; CM देवेंद्र फडणवीसांच्या शुभहस्ते नवे पर्व सुरू

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा सुमारे ३००० बसांचा ताफा टप्प्याटप्प्याने राज्यभर धावणार. ...