लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

...म्हणून सेंट जॉर्जचे अधीक्षक रुग्णवाहिकेतून प्रवास करतात; धक्कादायक माहिती उघड  - Marathi News | superintendent of St. George's Hospital travels through the ambulance; Reveal shocking information pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून सेंट जॉर्जचे अधीक्षक रुग्णवाहिकेतून प्रवास करतात; धक्कादायक माहिती उघड 

मार्च २०१७ मध्ये डॉ. मधुकर गायकवाड यांनी वैद्यकीय अधीक्षकाचा पदभार स्वीकारल्यापासून रुग्णवाहिकेचा वापर करण्यास सुरुवात केली. ...

भाजपच्या वतीने जालना  जिल्हाभरात धरणे आंदोलन - Marathi News | Dharna agitation in Jalna district on behalf of BJP | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भाजपच्या वतीने जालना  जिल्हाभरात धरणे आंदोलन

महाआघाडीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करीत विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

हिंगोली जिल्ह्यातून कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत २३३ लाभार्थी - Marathi News | 233 beneficiaries in the first list in debt relief scheme from Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यातून कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत २३३ लाभार्थी

हिंगोली तालुक्यातील समगा आणि खरबी या दोन गावांचा पहिल्या यादीत समावेश आहे. ...

'भाजपानं सत्तेचा गैरवाजवी वापर करुन विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता' - Marathi News | Shiv Sena Criticized BJP Leader Devendra Fadnvis in Samana Editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपानं सत्तेचा गैरवाजवी वापर करुन विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता'

Devendra Fadnavis: विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावरील बहिष्काराचे समर्थन करताना जो युक्तिवाद केला तो बिनबुडाचा आहे. ...

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचं देवेंद्र फडणवीसांनी केलं कौतुक; काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली टीका - Marathi News | Devendra Fadnavis appreciates the stand of CM Uddhav Thackeray; Criticism on Congress-NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंच्या भूमिकेचं देवेंद्र फडणवीसांनी केलं कौतुक; काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली टीका

Devendra Fadnavis: थेट निवडणूक असली की सरकारचा हस्तक्षेप कमी असतो. त्यामुळेच त्या रद्द करण्याचा सपाटा राज्य सरकारने लावला आहे. ...

'या' मुद्द्यावरुन विरोधक पकडणार सरकारला कोंडीत; अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार?  - Marathi News | Opposition Leader Devendra Fadnavis Targets Thackeray Government Before Budget Session Start tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' मुद्द्यावरुन विरोधक पकडणार सरकारला कोंडीत; अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार? 

Devendra Fadnavis: कर्जमाफीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू, कर्जमाफी नाही आणि मुक्तीही नाही ...

७०० कोटींच्या विकास कामांना राज्य शासनाने दिली स्थगिती -संतोष दानवे - Marathi News | State Government postpones development works- Danve | Latest jalana News at Lokmat.com

जालना :७०० कोटींच्या विकास कामांना राज्य शासनाने दिली स्थगिती -संतोष दानवे

२५ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी दिली. ...

देश-विदेशांतील गुंतवणूकदारांसाठी शासन ‘अमेझिंग औरंगाबाद’ उपक्रम राबवणार - Marathi News | 'Amazing Aurangabad' for foreign investors will run by state goverment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देश-विदेशांतील गुंतवणूकदारांसाठी शासन ‘अमेझिंग औरंगाबाद’ उपक्रम राबवणार

मॅग्नेटिक महाराष्ट्रांतर्गत राबविणार उपक्रम, एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट ...