लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

डॉ. कुणाल खेमनार यांची राज्याचे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती - Marathi News | Dr. Kunal Khemnar appointed as State Sugar Commissioner | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डॉ. कुणाल खेमनार यांची राज्याचे साखर आयुक्त म्हणून नियुक्ती

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार राज्य सरकारने मंगळवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. डॉ. कुणाल खेमनार त्यात पुण्यातील तीन महत्त्वाच्या पदांवर नवीन अधिकारी रुजू होणार आहेत. ...

सरकारी पगार, दिमतीला कार; तरी आवडे मोफत रेशन फार! - Marathi News | due to lack of mobile aadhaar link food supply to card holders stopped in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी पगार, दिमतीला कार; तरी आवडे मोफत रेशन फार!

मोबाइल-आधार लिंक नसल्याने कार्डधारकांचा धान्यपुरवठा बंद. ...

विशेष लेख : नव्या महिला धोरणानुसार वडिलांबरोबर आईचे नाव: स्वागतार्ह; पण पुरेसे नाही! - Marathi News | Special Article Mother Name with Father under New Women Policy of Govt is Welcomed But not enough | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : नव्या महिला धोरणानुसार वडिलांबरोबर आईचे नाव: स्वागतार्ह; पण पुरेसे नाही!

हिंदूच नव्हे, तर सर्वधर्मीयांच्या वैयक्तिक कायद्यान्वये आई ही मुलाची पहिली नैसर्गिक पालक नसते. मुलावर पहिला अधिकार वडिलांचा असतो. ...

निवडणूक आयोगाचे दणके! राज्य सरकार विरुद्ध निवडणूक आयोग... असाही एक संघर्ष - Marathi News | Main Editorial on Election Commission of India directs State Govt to transfer IAS officials | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक आयोगाचे दणके! राज्य सरकार विरुद्ध निवडणूक आयोग... असाही एक संघर्ष

दर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा बदल्यांचे आदेश आयोग देत असतो ...

आगामी काळात महानंद येणार नवीन मॉडेलमध्ये; कसे असेल हे मॉडेल - Marathi News | Mahanand will come in a new model in the future; Model what it would be like | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आगामी काळात महानंद येणार नवीन मॉडेलमध्ये; कसे असेल हे मॉडेल

एक गाव एक दूध संस्था आणि एक जिल्हा एक दूध संघ ही संकल्पना राबवण्यात येणार असून, संपूर्ण राज्याचा एकच ब्रँड करण्यावर राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. ...

उजनी धरणाच्या पोटात दडलंय हजारो कोटींचं काळं सोनं? - Marathi News | Thousands of crores of black gold soil, sand hidden in the belly of Ujani Dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणाच्या पोटात दडलंय हजारो कोटींचं काळं सोनं?

पुणे-सोलापूर व नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या उजनी जलाशयात गेली ४३ वर्षात १५ टीएमसी वाळूमिश्रित गाळ साचला आहे. यामध्ये मूल्य ५१ हजार कोटी रुपयांचे हे काळे सोने असूनही गेली दहा वर्षांत अनेकदा सर्वेक्षण झाले. ...

मतदार नोंदणीकडे तरुणाईने फिरवली पाठ; १८- १९ वयोगटांत केवळ ५ टक्के नोंदणी - Marathi News | youth turn their backs on voter registration only 5 percent enrollment in 18 to 19 age group in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार नोंदणीकडे तरुणाईने फिरवली पाठ; १८- १९ वयोगटांत केवळ ५ टक्के नोंदणी

मुंबई उपनगरात ५ टक्केच नवीन मतदारांची नोंदणी झालेली आहे.  ...

कोल्हापूर जिल्ह्यात या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार ११.६९ कोटींची दुष्काळी मदत - Marathi News | In Kolhapur district, the farmers of this taluka will get drought relief worth 11.69 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यात या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार ११.६९ कोटींची दुष्काळी मदत

खरीप हंगामात पुरेसा पाऊस न झाल्याने पिकांच्या उत्पादनात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली. नुकसानीचा अंदाज घेत शासनाने हातकणंगले व गडहिंग्लज हे तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले. ...