लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

साखर कारखान्यांसाठी साखर नियंत्रण आदेश.. काय आहे या आदेशात? वाचा सविस्तर - Marathi News | Sugar control order for sugar mills.. What is in this order? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :साखर कारखान्यांसाठी साखर नियंत्रण आदेश.. काय आहे या आदेशात? वाचा सविस्तर

साखर कारखानदारीचे नियंत्रण एकहाती होणार असून, यातून कारखानदारी वाढ खुंटेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामागे उत्तर प्रदेशातील कारखाना संघाची लॉबी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ...

राज्यात लॉजिस्टिक उद्योगाला वाव: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | scope for logistics industry in the state said cm pramod sawant  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात लॉजिस्टिक उद्योगाला वाव: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

धोरण लागू केल्यानंतर पहिल्या 'लॉजिस्टिक पार्क'चे उद्घाटन ...

लाडक्या बहिणीला १५०० रुपये अन् सावित्रीच्या लेकीला ३२ वर्षांपासून दिवसाला १ रुपयाच भत्ता - Marathi News | What a joke! Rs 1500 per day for beloved sister and Rs 1 per day for Savitri's daughter | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लाडक्या बहिणीला १५०० रुपये अन् सावित्रीच्या लेकीला ३२ वर्षांपासून दिवसाला १ रुपयाच भत्ता

रविवार व इतर सुट्या वगळता वर्षाकाठी केवळ २०० रुपये विद्यार्थिनींच्या हातात पडतात. ...

Saur Krushi Pump Yojana : सौर कृषिपंप योजना शेतकऱ्यांना वीज विक्रीचे उत्पन्न मिळू शकते - Marathi News | Saur Krushi Pump Yojana : Solar Agriculture Pump Scheme Farmers can get income from selling electricity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Saur Krushi Pump Yojana : सौर कृषिपंप योजना शेतकऱ्यांना वीज विक्रीचे उत्पन्न मिळू शकते

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकऱ्यांनी अनेक वर्षे वाट पाहण्यापासून ते मागणीनुसार तत्काळ कृषिपंप अशी राज्याची वाटचाल ‘मागेल त्याला सौर कृषिपंप योजने’मुळे झाली आहे. ...

अभियंत्यांना खडसावले! रस्त्यांच्या निकृष्ट कामांबाबत कानपिचक्या - Marathi News | engineers reprimanded by sudin dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अभियंत्यांना खडसावले! रस्त्यांच्या निकृष्ट कामांबाबत कानपिचक्या

नव्याने हॉटमिक्सिंग करण्यात आलेल्या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल 'लोकमत'शी बोलत होते. ...

PM Kisan : शेतकऱ्यांनी मोबाइल बदलले अन् पीएम किसानचे पैसे अडकले वाचा सविस्तर - Marathi News | PM Kisan : Farmers changed their mobile phones and PM Kisan's money got stuck, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan : शेतकऱ्यांनी मोबाइल बदलले अन् पीएम किसानचे पैसे अडकले वाचा सविस्तर

PM Kisan Sanman Nidhi पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे अद्यापही ई-केवायसी झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३ हजार २५६ शेतकरी आगामी पीएम किसानच्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे. ...

Karj Mukti Yojana : नियमित कर्ज फेडणाऱ्या मृत शेतकऱ्यांच्या वारसानांही लाभ - Marathi News | Karj Mukti Yojana : Benefit to heirs of deceased farmers who pay regular loan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karj Mukti Yojana : नियमित कर्ज फेडणाऱ्या मृत शेतकऱ्यांच्या वारसानांही लाभ

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ म्हणून ५० हजार रुपयांचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी मोहीम राबविली जात आहे. ...

Mukhyamantri Yojana Doot : मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख - Marathi News | Mukhyamantri Yojana Doot : Today is the last date to apply for Mukhyamantri Yojana Doot initiative | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mukhyamantri Yojana Doot : मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आज शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही आहे. ...