Maharashtra Central Govt Fund: केंद्र सरकार पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे बाधित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे. ...
यंदा आनंदाचा शिधा न मिळाल्याने किमान कष्टाच्या मजुरीवर दिवाळीचा गोडवा होईल, या आशेवर असणाऱ्या दोन लाखांपेक्षा अधिक मजुरांची सुमारे १७० कोटी ८६ लाख रुपयांची मजुरी थकली आहेत. ...
Bhukarmapak Update भूकरमापकांना गेल्या अनेक वर्षापासून इतर विभागात कार्यरत असलेल्या भूकरमापकांपेक्षा कमी वेतनावर काम करावे लागत होते. यासाठी विविध संघटनांनी वारंवार आंदोलने तसेच बेमुदत संप केले होते. ...
भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन बैठक झाली. कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. ...
नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. ...
Sharad Pawar PC News: राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोकळ्या हातांनी मदत करण्याची सरकारची दानत नाही, अशी टीका शरद पवारांनी केली. ...