लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

शेतकरी म्हणतोय निम्मे उत्पन्न देतो; पण माझी शेती कोणी वाट्याने करता का? - Marathi News | The farmer says he gives half of his income; but does anyone farm my land in return? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी म्हणतोय निम्मे उत्पन्न देतो; पण माझी शेती कोणी वाट्याने करता का?

वाट्याची (उत्पन्नातील हिस्सा) शेती करण्याची पद्धत हळूहळू संपुष्टात येत आहे. निम्मे उत्पन्न देतो; पण कोणी शेती करता का? अशी म्हणण्याची वेळ बड्या शेतकऱ्यांवर आली आहे. ...

पावसाचा प्रत्येक थेंब साठवा; यंदा वैयक्तिक शेततळे योजनेसाठी भरघोस निधी - Marathi News | Save every drop of rain; Huge funds for personal farm pond scheme this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा प्रत्येक थेंब साठवा; यंदा वैयक्तिक शेततळे योजनेसाठी भरघोस निधी

shet tale yojana 2025 राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राज्यात ठराविक भागासाठी सुरू करण्यात आली. ...

Tur Kharedi : नाफेड व एनसीसीएफला तूर खरेदीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता - Marathi News | Tur Kharedi : NAFED and NCCF likely to get extension for Tur pigeon pea procurement | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Kharedi : नाफेड व एनसीसीएफला तूर खरेदीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता

Tur Kharedi राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून मिळावी. ...

सौर कृषी पंप योजना भारी, मात्र शेतकऱ्यांमध्ये योजनेविषयी नाराजी; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Solar agricultural pump scheme is huge, but farmers are unhappy about the scheme; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सौर कृषी पंप योजना भारी, मात्र शेतकऱ्यांमध्ये योजनेविषयी नाराजी; जाणून घ्या सविस्तर

sour pump yojana नुकतीच राज्य सरकारने शेतीला दिवसा वीजपुरवठा करण्याची ग्वाही दिलेली आहे; मात्र त्याची अंमलबजावणी होण्यास विलंब लागणार आहे. ...

सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना ५९ कोटी १९ लाखांचा पीकविमा मंजूर - Marathi News | Crop insurance worth Rs 59.19 crore approved for affected farmers in this taluka of Solapur district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना ५९ कोटी १९ लाखांचा पीकविमा मंजूर

pik vima सन २०२३-२०२४ खरीप हंगामामध्ये जास्त पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान म्हणून मतदारसंघातील सर्व बाधित शेतकऱ्यांना ५९ कोटी १९ लाखांचा पीकविमा मंजूर झाला आहे. ...

राज्य सरकारने रेशनवरील धान्य वेळेत वाटपासाठी घेतला हा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | The state government has taken this big decision for timely distribution of ration food grains; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य सरकारने रेशनवरील धान्य वेळेत वाटपासाठी घेतला हा मोठा निर्णय; जाणून घ्या सविस्तर

Ration राज्य सरकारने रेशनवरील धान्य वाटपासाठी पुढील महिन्याचे धान्य आदल्या महिन्याच्या अखेरच्या तारखेपर्यंतच उचलावे, असे सक्त निर्देश दिले होते. ...

खरीपाच्या तोंडावर राज्यातील कृषी सहायकांचे असहकार आंदोलन; काय आहेत मागण्या? - Marathi News | Strike of agricultural assistants in the state on the eve of Kharif; What are the demands? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपाच्या तोंडावर राज्यातील कृषी सहायकांचे असहकार आंदोलन; काय आहेत मागण्या?

समान काम समान वेतन या धोरणानुसार कृषी सेवकांना कृषी सहाय्यक म्हणून नियमित करावे, कृषी सहायकांच्या पदनामात बदल करावा, योजनांच्या अंमलबजावणीसाठी पायाभूत सुविधा पुरवाव्यात. ...

दुधाळ गाई व म्हशी खरेदीसाठी मिळतंय अनुदान; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Subsidy is being provided for the purchase of dairy cows and buffaloes; How to apply? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाळ गाई व म्हशी खरेदीसाठी मिळतंय अनुदान; कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध जिल्हास्तरीय योजनांमध्ये दोन दुधाळ गाई/म्हशीचे अनुसूचीत जाती/जमातीचा लाभार्थींना वाटप करणे. ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...