लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

सुसंस्कृत आणि साक्षर; यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुण  - Marathi News | Cultured and literate; The qualities needed to succeed | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सुसंस्कृत आणि साक्षर; यशस्वी होण्यासाठी आवश्यक गुण 

सुसंस्कृतपणा आणि साक्षरता यांमुळे व्यक्तीची समाजात एक वेगळी ओळख निर्माण होते. ...

कर्मफळी आस नसावी - Marathi News | do your work without any expectations | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कर्मफळी आस नसावी

कर्म करण्याच्या अगोदरच जर त्याचा अभद्र हेतू उराशी बाळगून जर त्याचा पाठलाग करीत राहिले, तरी हेतू शुद्ध नसल्यामुळे पदरी निराशाच येते. ...

सत्य असत्याशी मन केले ग्वाही - Marathi News | Truthfulness of mind | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सत्य असत्याशी मन केले ग्वाही

संत तुकारामांच्या अभंगवाणीने अवघ्या महाराष्ट्राला सुसंस्कारीत करण्याचे कार्य केले. समाजमनावर संस्काराचा फार खोल परिणाम त्यांच्या अभंग रचनेने केलेला आहे. ... ...

न लगो मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा - Marathi News | Do not allow wealth, saint's company forever | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :न लगो मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा

काळाच्या प्रवाहाबरोबर पैसा संपत जातो, ठरवले तर ज्ञान मात्र वाढत जाते. ...

गुणसंपत्ती हेच खरे वैभव - Marathi News |  Quality is the true glory | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :गुणसंपत्ती हेच खरे वैभव

ज्ञानाने संपन्न असणारा नेहमीकरिता कधीच गरिबीत राहत नाही आणि एखादा खूप वैभवशाली, समृद्ध आहे; परंतु मूर्ख असेल तर त्याच्याजवळ वैभव हे टिकून राहत नाही. ...

आनंदायन : साद... प्रतिसाद... प्रसाद! - Marathi News | Amazing: Simple ... Response ... Offer! | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :आनंदायन : साद... प्रतिसाद... प्रसाद!

‘अरे आनंदा, तुझ्या नावातच आनंद आहे ना रे? मग त्या आनंदाचा अनुभव घ्यायचा असेल तर कोणत्याही कामात आपलं लक्ष असायला हवं ना? अस मन लावून केलेलं कोणतंही काम म्हणजे देवाची पूजाच असते. आता हेच बघ ना? ...

जीवनात आत्मानुभव महत्त्वाचा - Marathi News | Self-realization is important in life | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :जीवनात आत्मानुभव महत्त्वाचा

आत्मानुभवी संत आत्मरससेवनात मग्न असतो, तर तत्त्वज्ञानी मनुष्य आत्मानुभव हा बुद्धीच्या कक्षेत येत नसल्याने तो मनाचा खेळ आहे असे समजतो. मनुष्याच्या जीवनात आत्मानुभव महत्त्वाचा आहे. आत्मानुभव हा सांगता येतो. ...

संस्कारामुळेच होतो सुप्त मनाशी संवाद - Marathi News | Dialogues with unconscious mind can possible through Sanskara | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :संस्कारामुळेच होतो सुप्त मनाशी संवाद

व्यक्ती संस्कारक्षम असल्यावरच तो सकारात्मक गोष्टींचा विचार करतो. ...