लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अध्यात्मिक

अध्यात्मिक

Spiritual, Latest Marathi News

७ ग्रह एकाच रेषेत, महाकुंभमेळ्यात अद्भूत योग: ९ राशींना राजयोग, वरदान; शुभ-लाभ, चांगले घडेल! - Marathi News | 7 planets in one line rare amazing astro yoga in 2025 know about effect and impact on all zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :७ ग्रह एकाच रेषेत, महाकुंभमेळ्यात अद्भूत योग: ९ राशींना राजयोग, वरदान; शुभ-लाभ, चांगले घडेल!

२०२५ मध्ये अनेक अद्भूत योग जुळून येत आहेत. असाच एक दुर्मिळ योग पुढील काही दिवसांत जुळून येत आहे. जाणून घ्या... ...

१५ सेकंदाची Reel बनवणं अन् सौंदर्यावर फेमस होणं, इतकं सोप्प नाही साध्वी बनणं; वाचा नियम - Marathi News | maha kumbha mela 2025 most beautiful viral sadhvi who is harsha richhariya and know about these 8 rules to become hindu sadhvi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१५ सेकंदाची Reel बनवणं अन् सौंदर्यावर फेमस होणं, इतकं सोप्प नाही साध्वी बनणं; वाचा नियम

maha kumbh mela 2025 who is sadhvi harsha richhariya: महाकुंभमेळ्यात सहभागी झालेली ग्लॅमरस साध्वी हर्षा रिछारियाबद्दल वाद निर्माण झाले आहेत. साध्वी होणे वाटते तितके सोप्पे आहे का? जाणून घ्या, महत्त्वाचे नियम... ...

२०२५ पहिली संकष्ट चतुर्थी शुक्रवारी: गणपतीसह करा लक्ष्मी पूजन; बुद्धी-समृद्धी-सुख लाभेल - Marathi News | 2025 first sankashti chaturthi friday perform lakshmi puja with ganpati and will gain wisdom prosperity and happiness | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२५ पहिली संकष्ट चतुर्थी शुक्रवारी: गणपतीसह करा लक्ष्मी पूजन; बुद्धी-समृद्धी-सुख लाभेल

2025 First Paush Sankashti Chaturthi January: २०२५ची संकष्ट चतुर्थी शुक्रवारी येत असल्याने गणपतीसह लक्ष्मी देवीची पूजा करणे शुभ-लाभदायी आणि पुण्य-फलदायी मानले गेले आहे. ...

२०२५ पहिली संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, वर्षभर पुण्य, सर्व इच्छा पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ - Marathi News | 2025 first paush sankashti chaturthi date time vrat vidhi puja significance in marathi and chandrodaya timing of sankashti chaturthi january 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :२०२५ पहिली संकष्ट चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, वर्षभर पुण्य, सर्व इच्छा पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ

2025 First Paush Sankashti Chaturthi January: सन २०२५ ची पहिली संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता, व्रताचरणाची सोपी पद्धत आणि चंद्रोदय वेळ जाणून घ्या... ...

२०२५ची पहिली संकष्ट चतुर्थी: ११ राशींवर बाप्पा प्रसन्न, पद-पैसा वाढ; पुण्य लाभाचा शुभ काळ! - Marathi News | 2025 first paush sankashti chaturthi in january know about impact and effect on all zodiac signs and ganpati blessing to get auspicious benefits prosperity profit | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२५ची पहिली संकष्ट चतुर्थी: ११ राशींवर बाप्पा प्रसन्न, पद-पैसा वाढ; पुण्य लाभाचा शुभ काळ!

2025 First Paush Sankashti Chaturthi January: सन २०२५ची पहिली संकष्टी चतुर्थी शुक्रवारी येत असून, कोणत्या राशींवर धनलक्ष्मीची अपार कृपा राहू शकेल? घवघवीत यश, भरभराट, समृद्धी-वैभव-ऐश्वर्याचा लाभ घेता येऊ शकेल? जाणून घ्या... ...

सद्गुरू आहे महत्त्वाचा, तारितो शिष्यांसह भक्तजना, गजानन-शंकराचा दाखला खरा, स्मरण करा नित्य! - Marathi News | know about how sadguru shree swami samarth maharaj shown divine path to gajanan maharaj and shankar maharaj | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सद्गुरू आहे महत्त्वाचा, तारितो शिष्यांसह भक्तजना, गजानन-शंकराचा दाखला खरा, स्मरण करा नित्य!

Gajanan Maharaj And Shankar Maharaj: जीवनाला आकार, आधार देणारा गुरू भारतीय संस्कृतीत ईश्वरापेक्षा श्रेष्ठ मानला गेला आहे. ...

‘या’ ४ राशींवर गुरु मेहेरबान, अपार कृपेचा मिळतो लाभ; धन-दौलत-भरभराट, बृहस्पति शुभच करतात! - Marathi News | 4 zodiac signs are most favorite of jupiter according astrology blessed with happiness prosperity profit success brihaspati guru graha 4 priya rashi in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :‘या’ ४ राशींवर गुरु मेहेरबान, अपार कृपेचा मिळतो लाभ; धन-दौलत-भरभराट, बृहस्पति शुभच करतात!

नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रहाच्या ४ राशी अत्यंत प्रिय असून, गुरुकृपेमुळे कशाचीच कमतरता भासत नाही. अपार यश, सुख-समृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभते, असे सांगितले जाते. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...

श्रीरामांची मोहिनी कायम, १ वर्षांत राम मंदिराचे ६ जागतिक विक्रम; तुम्हालाही वाटेल अभिमान - Marathi News | ram mandir ayodhya made many world record including guinness world records in just one year after pm narendra modi done pran pratishthapana on 22 january 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीरामांची मोहिनी कायम, १ वर्षांत राम मंदिराचे ६ जागतिक विक्रम; तुम्हालाही वाटेल अभिमान

Ram Mandir Ayodhya News: अयोध्येतील राम मंदिराने अवघ्या एका वर्षांत अनेक विश्वविक्रम प्रस्थापित केल्याचे सांगितले जाते. यादी पाहाच... ...