लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका

South africa, Latest Marathi News

Quinton de Kock : क्विंटन डी कॉकची तडकाफडकी निवृत्ती, क्रिकेट विश्वात खळबळ - Marathi News | Quinton de Kock: Quinton de Kock's sudden retirement in test cricket, excitement in cricket world | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Quinton de Kock : क्विंटन डी कॉकची तडकाफडकी निवृत्ती, क्रिकेट विश्वात खळबळ

आपल्या कुटुंबाला वेळ देण्यासाठी तात्काळ प्रभावाने निवृत्ती घेतल्याचं क्विंटन डी कॉकने सांगितलं. ...

कोरोना महामारी संपलेली नाही उलट भविष्यात धारण करेल मोठे स्वरुप, तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | dr angelique coetzee about omicron | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना महामारी संपलेली नाही उलट भविष्यात धारण करेल मोठे स्वरुप, तज्ज्ञांचा इशारा

कोरोना महामारी अजून संपलेली नाही आणि येत्या काही दिवसांत ती एंडेमिक स्टेजवरही जाऊ शकते. एंडेमिक अशी स्टेज आहे जेव्हा व्हायरस एखाद्या ठिकाणी कायम राहतो. ...

भारतीय संघ पाच गोलंदाजांसह खेळणार; श्रेयस अय्यर-रहाणे यांच्यात चुरस - Marathi News | indian team will play with five bowlers in first test match of south africa tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ पाच गोलंदाजांसह खेळणार; श्रेयस अय्यर-रहाणे यांच्यात चुरस

पाचव्या स्थानी कोण? हा प्रश्न कायम असून यासाठी श्रेयस अय्यर- अजिंक्य रहाणे यांच्यात चुरस पाहायला मिळेल. ...

कपलच्या बॅगमध्ये सापडलं सिंहाचं कापलेलं शिर, याचं काय करणार होते हे वाचून अंगावर येईल काटा - Marathi News | South Africa : Head of a lion was found in the couple bag were supposed to do black magic | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कपलच्या बॅगमध्ये सापडलं सिंहाचं कापलेलं शिर, याचं काय करणार होते हे वाचून अंगावर येईल काटा

South Africa : एका कपलची अशीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. या कपलने मांत्रिकाच्या नादात असं काही काम केलं की, वाचून अंगावर काटा येईल. ...

वेगवान मारा खेळण्यास सज्ज: चेतेश्वर पुजारा - Marathi News | cheteshwar pujara said ready to play fast bowling in south africa tour of india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेगवान मारा खेळण्यास सज्ज: चेतेश्वर पुजारा

रविवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाहायला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. ...

‘भारत-द. आफ्रिका सामने स्थगित होणार नाहीत’; BCCI-आफ्रिका बोर्डाची सामंजस्य भूमिका - Marathi News | india africa matches will not be postponed coordinating role of bcci africa board | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘भारत-द. आफ्रिका सामने स्थगित होणार नाहीत’; BCCI-आफ्रिका बोर्डाची सामंजस्य भूमिका

एखादा खेळाडू कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यास काय होईल, हा वादाचा मुद्दा होता. ...

द. आफ्रिकेला मोठा धक्का एन्रिच नोर्खिया संघाबाहेर - Marathi News | big blow to south africa team anrich norkia out of the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द. आफ्रिकेला मोठा धक्का एन्रिच नोर्खिया संघाबाहेर

दुखापतीमुळे नोर्खिया भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

यंग ब्रिगेडकडून अपेक्षा! कोहलीच्या फॉर्मची चिंता; ७ जण प्रथमच कसोटी खेळणार - Marathi News | expectations from the young brigade Kohli form concern 7 will play Test for the first time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यंग ब्रिगेडकडून अपेक्षा! कोहलीच्या फॉर्मची चिंता; ७ जण प्रथमच कसोटी खेळणार

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात २६ डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे पहिला कसोटी सामना खेळला जाईल. ...