लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
द. आफ्रिका

द. आफ्रिका, मराठी बातम्या

South africa, Latest Marathi News

CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट; लसही ठरतेय कुचकामी, 'या' देशात खळबळ - Marathi News | CoronaVirus Live Updates covid variant c 1 2 detected in south africa heres all you need to know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट; लसही ठरतेय कुचकामी, 'या' देशात खळबळ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरिएंट आता समोर आला आहे. हा व्हेरिएंट घातक असून लसही कुचकामी ठरत असल्याचं म्हटलं आहे. ...

कोरोनाबरोबरच जगावर आणखी एक मोठं संकट येण्याची भीती! WHO नं दिला धोक्याचा इशारा - Marathi News | Marburg virus highly infectious disease detected in west africa for first time says who | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाबरोबरच जगावर आणखी एक मोठं संकट येण्याची भीती! WHO नं दिला धोक्याचा इशारा

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की हा विषाणू वटवाघळांपासून पसरतो. त्याचा मृत्यूदर 88 टक्क्यांपर्यंत आहे. 2 ऑगस्ट रोजी दक्षिण गुएकेडौ प्रांतात एका रुग्णाचा मृत्यू झाला. ...

रस्त्यांवर पडलेले खड्डे ही तर जागतिक समस्या; एकाने तक्रार करताच, सर्वांनीच मांडल्या व्यथा - Marathi News | potholes are a global problem everyone expressed grief | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रस्त्यांवर पडलेले खड्डे ही तर जागतिक समस्या; एकाने तक्रार करताच, सर्वांनीच मांडल्या व्यथा

भारतासह अनेक देशांतील लोकांनीही आपल्या येथील रस्त्यांवरच्या खड्ड्यांची माहिती देत व्यथा मांडायला सुरुवात केली. ...

Video : नेल्सन मंडेला ठरले होते सचिन तेंडुलकरसाठी 'लकी'; ऐका मस्त किस्सा - Marathi News | Watch: Sachin Tendulkar Remembers Nelson Mandela In Special Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : नेल्सन मंडेला ठरले होते सचिन तेंडुलकरसाठी 'लकी'; ऐका मस्त किस्सा

दक्षिण आफ्रिकेचे माजी पंतप्रधान नेल्सन मंडेला यांच्या १०३व्या जयंती निमित्तानं भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यानं एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...

आफ्रिकेत भारतीयांवर हल्ले; उद्योजक गुप्ता कुटुंबीयांबाबत संताप, दंगलीत ७२ ठार - Marathi News | Attacks on Indians in Africa; Anger over businessman Gupta's family, 72 killed in riots | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आफ्रिकेत भारतीयांवर हल्ले; उद्योजक गुप्ता कुटुंबीयांबाबत संताप, दंगलीत ७२ ठार

दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांविरोधात उसळलेल्या दंगलीबाबत त्या देशाचे परराष्ट्रमंत्री ग्रेस नलेदी मंडिसा पँडोर यांच्याशी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चर्चा केली.   ...

इमारतीला लागली होती भयंकर आग, आईने मुलीला वाचवण्यासाठी तिला खाली फेकलं आणि.... - Marathi News | South African mother throws her baby girl from a burning building video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :इमारतीला लागली होती भयंकर आग, आईने मुलीला वाचवण्यासाठी तिला खाली फेकलं आणि....

सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ही चिमुकली २ वर्षांची आहे. डरबनच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये ग्राउंड फ्लोरवर काही लोकांनी आग लावली होती. ...

South Africa riots : दक्षिण आफ्रिकेमध्ये उफाळली भीषण दंगल, ७२ जणांचा मृत्यू, झुलू राजाने केलं असं आवाहन... - Marathi News | South Africa riots: 72 killed; Zulu King calls for peace between his people and Indians | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :South Africa riots : दक्षिण आफ्रिकेमध्ये उफाळली भीषण दंगल, ७२ जणांचा मृत्यू, झुलू राजाने केलं असं आवाहन...

South Africa riots: दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनी १५ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा भोगण्यास सुरुवात केली तेव्हापासून निषेध, लूटमार आणि हिंसाचाराने या देशाला पोखरले आहे.: ...

South Africa riots: दक्षिण आफ्रिकेमध्ये 13 लाख भारतीय संकटात; गुप्ता बंधूंच्या 'पापा'ची भोगतायत शिक्षा - Marathi News | 1.3 million Indians in crisis; UP's Gupta Brothers Behind South Africa riots, looting and turmoil | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :South Africa riots: दक्षिण आफ्रिकेमध्ये 13 लाख भारतीय संकटात; गुप्ता बंधूंच्या 'पापा'ची भोगतायत शिक्षा

UP's Gupta Brothers Behind South Africa riots, looting and turmoil हिंसाचार जेकब जुमा यांना न्यायालयाने अवमान केल्याच्य़ा आरोपांखाली 15 महिन्यांची शिक्षा सुनावली व यानंतर जुमा यांनी आत्मसमर्पण केल्याने उसळला आहे.  ...