लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

ट्रॅक्टरमध्ये खेळता खेळता पडल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू  - Marathi News | A two year old boy died after falling into a tractor while playing | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ट्रॅक्टरमध्ये खेळता खेळता पडल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू 

मंगळवेढा तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. ...

ब्रिटीशकालीन डिकसळ पुलाच्या शेजारी भिमानदीवर नवीन पूल - Marathi News | A new bridge on Bhimandi next to the British-era Dicksal bridge | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ब्रिटीशकालीन डिकसळ पुलाच्या शेजारी भिमानदीवर नवीन पूल

सोलापुर-पुणे जिल्हयास जोडणाऱ्या डिकसळ पुलाचे काम सुरू ...

वन्यजीवांचा अपघात टाळण्यासाठी पेट्रोलिंग टीम; जाळी, फलक लावणार - Marathi News | Patrolling teams to prevent wildlife accidents; Mesh, panels will be installed | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वन्यजीवांचा अपघात टाळण्यासाठी पेट्रोलिंग टीम; जाळी, फलक लावणार

अपघात ठिकाणं निश्चित करणार : जाळी, फलक लावणार ...

तुळजापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात; दहा प्रवासी जखमी - Marathi News | ST bus accident on Tuljapur highway; Ten passengers injured in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तुळजापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात; दहा प्रवासी जखमी

सोलापूरहून नांदेडला जाण्यासाठी एसटी बस पहाटे निघाली होती. ...

तरुणाच्या मानेवर अन पाठीवर कोयत्याने वार, सोलापुरात गुन्हा दाखल - Marathi News | A youth was stabbed on the neck and back with a coyta, a case was registered in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तरुणाच्या मानेवर अन पाठीवर कोयत्याने वार, सोलापुरात गुन्हा दाखल

बॉबी तळभंडारे याच्यासह अनोळखीविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. ...

जिल्ह्यात ९३ टक्के 'आनंदाचा शिधा', शहर सहाव्या, जिल्हा आठव्या नंबरवर - Marathi News | In the district, 93 percent 'ration of happiness', the city is sixth, the district is eighth | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिल्ह्यात ९३ टक्के 'आनंदाचा शिधा', शहर सहाव्या, जिल्हा आठव्या नंबरवर

शहरातील एक लाख १७ हजार १०० शिधापत्रिका धारकांपैकी १ लाख ९ हजार ४५६ लाभार्थींनी दिवाळीत आनंदाचा शिधा घेतला. ...

नातवाला पाहून निघालेल्या आजीचे मंगळसूत्र पळवले; गर्दीचा फायदा घेणाऱ्या दोघीजण ताब्यात, पंढरपुरातील घटना - Marathi News | Ran away the mangalsutra of the grandmother who went to see her grandson | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नातवाला पाहून निघालेल्या आजीचे मंगळसूत्र पळवले; गर्दीचा फायदा घेणाऱ्या दोघीजण ताब्यात, पंढरपुरातील घटना

जन्मलेल्या नातवाला पाहून गावाकडे निघालेली आजी एसटी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरांनी सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. ...

दहा दिवसांनंतर सोलापुरातील हवा पूर्वपदावर; फटाक्यांचा धूर गायब, प्रदूषण झाले कमी  - Marathi News | Pollution in Solapur reduced after 10 days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दहा दिवसांनंतर सोलापुरातील हवा पूर्वपदावर; फटाक्यांचा धूर गायब, प्रदूषण झाले कमी 

देशभरातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फटाके फोडल्यामुळे हवेत धूर पसरला होता. ...